BARTI MESCO : बार्टी मार्फत पोलीस व आर्मी भरतीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण

BARTI MESCO Police Bharti Training / Army Coaching 2024 : बार्टी संस्थे द्वारे व महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (MESCO) द्वारे पोलीस भरती तसेच मिलिटरी व पॅरामिलिटरी ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत व निवासी प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार 10 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकता.

BARTI and MESCO are inviting applications for free and residential training for students preparing for police recruitment as well as military and paramilitary.

The training will be conducted by BARTI and MESCO, which are two leading organizations in the field of education and training. The training will cover a wide range of topics, including physical fitness, mental toughness, and academic skills.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BARTI Free Police Military Bharti Training 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत महाराष्ट्रातोल अनुसूचित जातीतील (SC) युवक-युवतींना पोलीस, मिलिटरी आणि पॅरामिलिटरी भरती पूव नि:शुल्क आणि निवासी प्रशिक्षणाकरोता महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मरा. (MESCO) प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून पुणे, सातारा,आणि बुलढाणा या ठिकाणी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात वेणार आहे.

परीक्षा Police, Military, Para Military
प्रशिक्षणाचा कालावधी3 महिने
ट्रैनिंग संस्थेचे नाव महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मरा. (MESCO)
प्रशिक्षणाचे ठिकाणपुणे , सातारा , बुलढाणा
एकूण जागा 250

बार्टी योजनेच्या लाभासाठी पात्रता : Eligibility Criteria

  1. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  2. उमेदवाराकडे महाराष्ट्रातील अनुसुचित जातीचा दाखला व अधिवास असावा.
  3. पोलीस भरती करीता उमेदवाराचे वय १९ ते ३२ वर्षापर्यंत असावे ब मिलिटरी भरती करीता वय १७ ते २१ वर्षांत असावे.
  4. पोलौस भरती करीता उमेदवार किमान १२ वी उत्तीर्ण असावा व मिलिटरी भरती करीता किमान १० वी उत्तीर्ण असावा.
  5. पुरुष उमेदवारांची उंची किमान १६५ से.मी. ब महिला उमेदवारांसाठी किमान १५५ से.मी. असावी.
  6. पोलोस, मिलिटरी व परा मिलिटरी भरतीच्या शारीरिक क्षमता चाचणीच्या पात्रतेनुसार उमेदवारांना निकष लागू राहतील.
  7. रु.८ लाखापर्यंत उत्पन्न मर्यादा असलेला उमेदवार प्रशिक्षणासाठी पात्र असतोल

विद्यार्थी निवडीचे निकष :

प्रशिक्षणातील सर्व जागांसाठी प्राधान्याने गुणवत्ता यादीतील रु.८ लाखापयंत उत्पन्न मर्यादा असलेल्या सर्वं पात्र उमेदवारांना प्रवेश देण्यात येईल.

चाळणी परीक्षेचे स्वरूप : संबंधित पूर्व प्रशिक्षणाच्या परौक्षेच्या धर्तीवर असेल.

प्रशिक्षण घेण्यासाठी या आधी उमेदवाराने BARTI मार्फत इतर कोणत्याही प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला नसावा .

अर्ज कसा करावा : BARTI Mesco Application

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी दिनांक 31 डिसेंबर २०२३ पर्यंत mescoltd.co.in/barti.aspx या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा.

अधिकृत जाहिरात डाउनलोड करा (BARTI Free Police Bharti, Army Training)

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा