BARC Recruitment 2023 | भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई मध्ये 4374 जागांसाठी भरती

BARC Recruitment 2023 : भाभा अणू संशोधन केंद्र मुंबई अंतर्गत हेड एकूण ४३४७ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 22 मे 2023 पासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.  BARC च्या DAE विभागात SSC, HSC, ITI, BSC, Diploma, BE/B.Tech, MSC व इतर संबंधित पात्र उमेदवारांना सरकारी नोकरी करण्याची संधी.

BARC Recruitment 2023 Notification

पदांची नावे –

  • तांत्रिक अधिकारी/सी, वैज्ञानिक सहाय्यक/बी, तंत्रज्ञ/बी, स्टायपेंडरी ट्रेनी

एकूण पदे : 4374

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरी ठिकाण : भारतात कुठेही

वयोमर्यादा – 18 ते 25 वर्षे  [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

शैक्षणिक पात्रता :

तांत्रिक अधिकारी/सी (Technical Officer) – संबंधित क्षेत्रात M.Sc/ BE/B.Tech.

वैज्ञानिक सहाय्यक/B (Scientist B) – B.Sc.(फूड टेक्नॉलॉजी/ गृह विज्ञान/ पोषण.

तंत्रज्ञ/बी (Technician) – एसएससी + द्वितीय श्रेणी बॉयलर अटेंडंटचे प्रमाणपत्र.

स्टायपेंडरी ट्रेनी कॅट I (Trainee) – B.Sc./ डिप्लोमा/ संबंधित क्षेत्रात.

स्टायपेंडरी ट्रेनी II (Trainee)- SSC (विज्ञान आणि गणितासह) संबंधित ट्रेडमध्ये एकूण प्लस ट्रेड प्रमाणपत्र* किमान 60% गुणांसह किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणितासह HSC किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्रासह HSC किंवा एकूण 60% गुणांसह HSC आणि बायोलॉजीमध्ये किमान 60% गुणांसह एकूण किंवा HSC (विज्ञान) मध्ये किमान 60% गुणांसह एकूण 2 वर्षांचा डिप्लोमा डेंटल कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त आहे.

ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 24 एप्रिल 2023 ते 22 मे 2023

इतर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा

अधिक माहिती साठी https://www.barc.gov.in/careers/recruitment.html ला भेट द्या…

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा