BOI PO Recruitment 2023 : बँक ऑफ इंडिया मध्ये एकूण ५००+ अधिक प्रोबेशनरी ऑफिसर या पदांसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. कोणतेही पदवीधर उमेदवार तसेच CS/IT ग्रॅज्युएट अर्ज करू शकतात.
बँक ऑफ इंडिया भरती 2023 :
पदाचे नाव – PO – क्रेडिट ऑफिसर / IT ऑफिसर
एकूण जागा :
- ५००+
अर्ज करण्याची तारीख – २५ फेब्रुवारी २०२३
शैक्षणिक पात्रता : कोणतेही पदवी इतर पात्रते साठी नोटिफिकेशन डाउनलोड करा.
वयोमर्यादा : २० ते २९ वर्ष आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत
निवड प्रक्रिया
BOI भरती 2023 पात्र उमेदवारांची निवड खालील तीन टप्प्यांद्वारे केली जाईल –
- लेखी चाचणी – Online Exam
- मुलाखत – Interview
- गट चर्चा – Group Discussion
BOI Recruitment 2023 Official Notification PDF
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा