समाज कल्याण विभाग भरती वेळापत्रक व हॉलतिकीट जाहीर

Samaj Kalyan Exam Time Table : समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य विभागाने गट क पदांच्या भरतीसाठी केलेल्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. परीक्षेचे आयोजन 04 मार्च ते 19 मार्च 2025 दरम्यान करण्यात येणार आहे. परीक्षा तीन शिफ्टमध्ये होणार आहेत. शिफ्ट…