Excise Response Sheet : राज्य उत्पादन शुल्क विभाग भरती 2023 उत्तरपत्रिका जाहीर

State Excise Department Answer Key : राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे 717 पदांच्या भरतीसाठी 8 जानेवारी ते 14 जानेवारी 2024 या कालावधीत परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची उत्तरपत्रिका Response Sheet जाहीर करण्यात आली आहे. उत्तरपत्रिका महाभरतीच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे.…