मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठामध्ये 56 जागांसाठी भरती, असा करा अर्ज

Bombay High Court Recruitment : मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंड पीठामध्ये मार्फत लिपिक पदे भरण्या करीता जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २७ मे २०२४ पर्यंत अर्ज ऑनलाईन करता येणार आहे. The Bombay High Court, Nagpur Bench…