Free Tablet Yojna Maharashtra 2024 : 10 वी पास विद्यार्थ्यांना मोफत टॅबलेट व 6GB/Day इंटरनेट

Free Tablet Yojna Maharashtra 2024 : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) मार्फत दहावी पास व अकरावी मध्ये ऍडमिशन घेतलेल्या मागासवर्गीय, भटक्या जाती-जमाती आणि विशेष मागास विद्यार्थ्यांना सण २०२५ – २०२६ होणाऱ्या MH-CET/JEE/NEET या परीक्षांच्या पूर्व तयारी साठी…