SSC GD Notification 2025 – स्टाफ सेलेक्शन सर्व्हिसेस मार्फत 39 हजार 481 कॉन्स्टेबल पदांची भरती

SSC GD Notification 2025 : कर्मचारी निवड आयोग (SSC) ने 05 सप्टेंबर 2024 रोजी SSC GD कॉन्स्टेबल भरती 2025 ची अधिकृत अधिसूचना प्रकाशित केली. या भरती अंतर्गत एकूण 39,481 पदे भरली जाणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर आहे.…