पॉवरग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 795 पदांची भरती 2024 – PGCIL Recruitment

PGCIL Recruitment 2024 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) ने Trainee पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवार PGCIL च्या अधिकृत वेबसाइट powergrid.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे संस्थेत 795 डिप्लोमा ट्रेनी,…