Mahasarav Team

Mahasarav Team

Passive Voice ची रूपे | Simple, Perfect Infinitive

◆ Passive Voice ची रूपे | Simple,  Perfect Infinitive – English grammer ◆ Passive Voice ची रूपे ● Simple Infinitive (to be + क्रियापदाचे तिसरे रूप) ● Simple Infinitive (to be + क्रियापदाचे तिसरे रूप)ज्याप्रमाणे infinitive च्या active voice च्या…

केवलप्रयोगी अव्यये – The Interjection

केवलप्रयोगी अव्यये – The Interjection | English Grammar in marathi ● केवलप्रयोगी अव्यये : The Interjection ● खाली काही प्रचलित केवलप्रयोगी अव्यये आहेत. सोबत त्यांचा अर्थ किंवा स्पष्टीकरण आहे. काही ठिकाणी ही केवलप्रयोगी अव्यये वाक्यात वापरून दाखवलेली आहेत. १) Ah!…

क्रियापदाचे -ing रूप | having + | क्रियापदाचे -ing रूप

क्रियापदाचे -ing रूप | having + | क्रियापदाचे -ing रूप in marathi – English grammer in marathi ● इंग्रजीमधे जवळपास क्रियापदांची ing रूपे होतात. या रूपाचा एक मुख्य उपयोग जसंतुम्हाला माहीत आहे चालू काळात होतो. जसे, I am writing. He…

ARTICLES | a,an,the – meaning in Marathi

ARTICLES | a,an,the – meaning in Marathi |English Grammar ● ARTICLES– a, an आणि the हे शब्द तुमच्यासाठी नवीन नाहीत. हे किती महत्त्वाचे शब्द आहेत तेही सांगण्याची गरज नाही. इंग्रजी शिकणारा ज्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही असे हे शब्द आहेत.विचारांची…

उभयान्वयी अव्यये – Ambiguous preposition | Meaning in Marathi

उभयान्वयी अव्यये – Ambiguous preposition | Meaning in marathi | English Grammar in marathi ◆ ALTHOUGH 1.ALTHOUGH१) He didn’t wait for me although I had told him to.मी त्याला सांगितलं होतं तरी त्याने माझी वाट पाहिली नाही.२) He can speak…

Adverbs in English क्रियाविशेषणे

Kriyavisheshan|क्रियाविशेषणे – adverbs | English Grammar in Marathi 1 AFTERWARDS = नंतर 1.AFTERWARDS = नंतर१) You left at 4.00 and soon afterwards we left.तू चार वाजता निघालास आणि लगेच नंतर आम्ही निघालो.२) I will come afterwards if you are busy…

Relative Pronouns in Marathi संबंधी सर्वनाम

संबंधी सर्वनाम (relative pronouns) – English Grammar in Marathi ● संबंधी सर्वनाम (Relative Pronouns)मराठी बोलताना जो, जी, जे, ज्याने, ज्याला, ज्याचा असे शब्द आपण वापरतो.तेव्हा इंग्रजीमधे यांच्यासाठी कोणते शब्द वापरायचे ते आपल्याला सध्या पहायचं आहे. या शब्दांना व्याकरणात संबंधी सर्वनाम…

It Pronoun Meaning in Marathi

◆ It Meaning in marathi |It- उपयोग | pronouns | English grammer in marathi ● It या सर्वनामाचा, -self / selves शेवटी असलेल्या सर्वनामांचा आणि संबंधी सर्वनामांचा अभ्यास करूया . It पासून सुरुवात करू या. ◆ It चा उपयोग :…

8 Parts of Speech in English – शब्दांच्या आठ जाती

◆ 8 part of speech in  English – शब्दांच्या आठ जाती | English Grammar ● शब्दांच्या आठ जाती आहेत. या शब्दांच्या जातींचा अभ्यास म्हणजे भाषेच्या अभ्यासाचा मूलभूत भाग आहे. इकडे दुर्लक्ष करता येणार नाही. या प्रकरणात आपण या आठ जातीची…

Perfect Continuous Tense – पूर्ण चालू काळ

◆ Perfect Continuous Tense – पूर्ण चालू काळ ● present perfect Continuous Tense – पूर्ण चालू वर्तमानकाळ ● Present Perfect Continuous Tenseपूर्ण चालू वर्तमानकाळ– उपयोग :- भूतकाळात (खूप आधीपासून) सुरू झालेली क्रिया अद्याप सुरू आहे किंवा नुकतीचसंपली आहे असे दर्शवण्यासाठी…

PERFECT TENSE- पूर्ण काळ | Present Past Future Perfect Tense

PERFECT TENSE पूर्ण काळ PERFECT TENSE- पूर्ण काळ| Present,past,future Perfect Tense – English Grammer ◆ Present Perfect Tense – पूर्ण वर्तमानकाळ ● PERFECT TENSE पूर्ण काळ 1. Present Perfect Tense – पूर्ण वर्तमानकाळ : एखादी क्रिया सध्या चालू आहे असे…

Continuous Tense and Meaning – चालू काळ

◆ Present Continuous Tense चालू वर्तमानकाळ ● या काळाचा उपयोग तसा नावावरूनच स्पष्ट आहे. एखादी क्रिया चालू आहे असा अर्थ व्यक्त करण्यासाठी हा काळ वापरला जातो. • ‘क्रिया चालू आहे’ चा अर्थ क्रिया वाक्य सांगताक्षणी सुरू आहे असा होतो (जसे,…

Simple Past ,Future Tense SHALL | साधा भूतकाळ,भविष्यकाळ

◆ Simple Past Tense साधा भूतकाळ – Example • Simple Past Tense साधा भूतकाळ : ‘बस सुटली, सूर्य उगवला, घंटा वाजली, किंवा मी त्याला मदत केली, मी त्याला एक झापड मारली’ असं जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुम्ही साध्या भूतकाळाची वाक्ये…

Simple Present Tense in English – साधा वर्तमानकाळ

◆ Simple Present Tense in English – साधा वर्तमानकाळ |English Grammar Rules • साध्या वर्तमानकाळाची वाक्ये तुम्हाला बोलताना लागणार आहेत, म्हणून या काळाची वाक्ये कशी असतात, त्यांना इंग्रजीत बोलायच कसं ते आपण आता पहायचं आहे. पहिल्यांदा आपण या काळाचा उपयोग…

Types of Tenses – काळाचे प्रकार – English Grammar

Types of Tenses – वाक्यांचे प्रकार | Present Tense, Past Tense, Future Tense – English Grammar काळ व त्यांचे उपयोग – Tense in English Grammar तुम्ही ऐकलं असेल की काळ तीन प्रकारचे असतात. पण काळ तीन प्रकारचे असतात ही माहिती…

५० समान अर्थाचे शब्द – मराठी व्याकरण

५० समान अर्थाचे शब्द  –  मराठी व्याकरण अनल = निखारा, अग्नी, विस्तव, पावक, वन्ही, वैश्वानर, अंगार, कृशान, आगीन, आग्न, हुताशन, जातवेद, शिखी. अभिषेक = अभिशेष, अभिषव. अभिनय = हावभाव, अंगविक्षेप. अभ्यास = व्यासंग, सराव, परिपाठ. अमित = अगणित, अमर्याद, असंख्य,…

महाराष्ट्रावरील विशेष प्रश्न : सामान्य ज्ञान : police bharti

महाराष्ट्रावरील विशेष प्रश्न : सामान्य ज्ञान : police bharti १. …. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते. १ नोव्हेंबर, १९५६ २. सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.गुजरात ३.…

वाक्य रूपांतर – मराठी व्याकरण

Marathi Vakya, Vakya Rupantar, Vakyanche Prakar मराठी वाक्य ● वाक्य व्याख्या : अर्थ स्पष्ट करणाऱ्या अनेक शब्दांचा समुच्चय म्हणजे वाक्य. या ठिकाणी केवळ अनेक शब्दांचा समुच्चय अभिप्रेत नसून या शब्दसमुच्चयांपासून विशिष्ट अर्थबोध होणे महत्त्वाचे आहे. वाक्यांचे प्रकार – वाक्य रूपांतर…

भारताचा भूगोल |राज्य व राजधान्या |प्राकृतिक विभाग- Bhartacha Bhugol

भारताचा भूगोल |राज्य व राजधान्या |प्राकृतिक विभाग- Bhartacha Bhugol ◆ भारताचा भूगोल – भारताचे क्षेत्रफळ – ३२,८७,२६३ चैकिमी– भारताची लोकसंख्या (२०११ नुसार) = १२१ कोटी – भारताची राजधानी – दिल्ली– भारताचे उत्तर – दक्षिण इंतर = ३२१४ कि.मी. – भारताचे…

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा