अवध ,हैद्राबाद व कर्नाटक माहिती
◆ अवध ,हैद्राबाद व कर्नाटक माहिती : सादत खान बुन्हान-उल-मुल्क (१७२२-१७३९) ● १)सादत खान बुन्हान-उल-मुल्क (१७२२-१७३९) : अवध या स्वायत्त राज्याचा संस्थापक सादत खान बुन्हान उलमुल्क हा होता १७२२ मध्ये बादशाह मुहम्मद शाह याने त्याची नेमणूक अवधचा गर्व्हनर म्हणून केली.…