भारतातील मृदासंपत्ती माहिती : गाळाची,काळी,पर्वतीय,तांबडी मृदा

भारतातील मृदासंपत्ती माहिती : भारतात वेगवेगळ्या भागात वेगळ्या प्रकारची मृदा आढळून येते. मृदासंपत्ती हा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा विषय आहे.त्याच बरोबर भारतातील मृदासंपत्ती माहिती हा राज्यसेवा पूर्वपरीक्षा व महाराष्ट्र लोकसेवा आयोग(Mpsc) यांच्या परीक्षेत सुद्धा महत्त्वाचा घटक आहे.म्हणून आज आपण भारतात…