MPSC Group B आणि Group C अर्ज करण्यास नवीन संधी , वयोमर्यादेत एका वर्षाची वाढ

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्य शासकीय सेवेतील विविध पदांच्या भरतीसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, MPSC ग्रुप B (अराजपत्रित) सेवा संयुक्त परीक्षा तसेच ग्रुप C परीक्षेच्या पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. राज्य सरकारने…