मराठी व्याकरण प्रश्नसंच ७ : Marathi Grammar Practice Test 07
१) विरुद्धार्थी शब्द ओळखा – अग्रज 1) अनुज2) पोरमा3) लहान4) धाकटा २) विशेषणाचा प्रकार ओळखा. ‘काळा घोडा’ 1) संख्या आवृत्तीवाचक विशेषण2) गुणवाचक विशेषण3) संबंधी विशेषण4) संख्यावाचक विशेषण ३) उपसर्गघटित शब्द म्हणजे काय? 1) धातूला प्रत्यय लागल्याने बनलेले शब्द2) प्रत्यय लागून…