SSC GD भरती 2025 – हॉलतिकीट जाहीर, असे करा डाऊनलोड

SSC ने 39 हजार हून अधिक गड पदासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती, त्यासाठी येत्या 04 फेब्रुवारी 2025 पासून ऑनलाईन परीक्षा घेण्यात येते आहे, यासाठी प्रवेशपत्र एसएससी द्वारे सर्व प्रादेशिक विभागांच्या संकेतस्थळावर प्रवेशपत्र जाहीर केले आहेत. SSC GD परीक्षा २०२५ मध्ये…