DTE Recruitment 2023 : तंत्रशिक्षण संचालनालय मध्ये सरळसेवा भरती

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयाने (DTE) निम्नश्रेणी लघुलेखक, वरिष्ठ लिपिक आणि निदेशक (प्रयोगशाळा सहाय्यक) या संवर्गातील एकूण 42 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 31 ऑगस्ट 2023 ते 22 सप्टेंबर 2023 पर्यंत तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करू शकतात.…