MSRTC अंतर्गत 50 “वाहन तथा चालक” पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत

MSRTC Recruitment 2023 – विभाग नियंत्रक, रा.प.धुळे यांनी अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी वाहन चालक प्रशिक्षणार्थी पदाच्या प्रतीक्षा यादीसाठी अर्ज मागवले आहेत. या प्रशिक्षणार्थींना शाहदा आदिवासी वाहन चालक प्रशिक्षण केंद्र, रा.पथुळे विभागामध्ये प्रशिक्षण दिले जाईल. Application is invited from candidates of Scheduled…