Maha DMA Response Sheet : नगरपरिषद भरती 2023 उत्तरपत्रिका जाहीर

नगरपरिषद भरती 2023 च्या परीक्षेची उत्तरपत्रिका आज, 30 नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली. उत्तरपत्रिका नगरपरिषद संचनलयाच्या (DMA) च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. ही परीक्षा ऑक्टोबर 2023 दरम्यान घेण्यात आली होती. आता, या परीक्षेची उत्तरपत्रिका महाराष्ट्र नगरपरिषद विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर…