BARTI MESCO : बार्टी मार्फत पोलीस व आर्मी भरतीसाठी मोफत निवासी प्रशिक्षण

BARTI MESCO Police Bharti Training / Army Coaching 2024 : बार्टी संस्थे द्वारे व महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (MESCO) द्वारे पोलीस भरती तसेच मिलिटरी व पॅरामिलिटरी ची तयारी करण्याऱ्या विद्यार्थांसाठी मोफत व निवासी प्रशिक्षण साठी अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र…