अर्ज सूरू महापारेषण मध्ये 504 पदांसाठी सरळसेवा भरती – MahaTransco Recruitment

MahaTransco Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य विद्युत प्रसारण महामंडळ (महापारेषण) ने वर्ष २०२५ साठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये सुपरिटेंडिंग इंजिनियर (सिव्हिल), एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (सिव्हिल), एडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (सिव्हिल), डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (सिव्हिल), असिस्टंट इंजिनियर (सिव्हिल), असिस्टंट जनरल…