Arogya Vibhag Result: आरोग्य विभागाने 2 फेब्रुवारी 2024 रोजी आरोग्य विभाग निवड आणि प्रतीक्षा यादी Selection and Waiting list 2024 जाहीर केली आहे. याआधी 20 जानेवारी 2024 रोजी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. नोव्हेंबर – डिसेंबर 2023 मध्ये पार पडलेल्या आरोग्य विभाग परीक्षेसाठी उमेदवार आता खालील लिंकद्वारे आपला निकाल डाउनलोड करू शकतात.
ऑनलाईन परीक्षा घेऊन TCS-ION द्वारे गट क संवर्गातील खालील 10 पदांची निवड यादी, प्रतीक्षा यादी आणि गुणानुक्रमे प्राप्त गुणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. इतर पदांची यादी पुढील आठवड्यात किंवा त्याआधी लवकरच लावण्यात येणार आहे.
Arogya Vibhag Bharti Result Selection and Waiting List
आरोग्य विभाग भरती निकाल खालील लिंक वर:
आरोग्य विभाग भरती निकाल / Result Link | येथे बघा |
Arogya Vibhag Result Merit List 2023 :
महाराष्ट्र राज्य आरोग्य विभागाने 2023 मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली होती. या भरतीसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज केला होता. या भरतीचा निकाल 21 जानेवारी 2024 रोजी जाहीर करण्यात आला.
या भरतीत ग्रुप सी आणि ग्रुप डी या दोन संवर्गातील पदांसाठी भरती करण्यात आली होती. ग्रुप सी मध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवक, नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, आदी पदे आहेत. तर ग्रुप डी मध्ये सफाई कर्मचारी, कुक, माली, आदी पदे आहेत.
आरोग्य विभागाचा निकाल खालीलप्रमाणे :
पदाचे नाव | गुणवत्ता यादी |
Staff Nurse – Government | Download PDF |
Staff Nurse – Private | Download PDF |
Senior Security Assistant | Download PDF |
Record Keeper | Download PDF |
Bacteriological-Asst-Lab-Technician | Download PDF |
Statistical-Investigator | Download PDF |
Chemical-Assistant | Download PDF |
Driver | Download PDF |
Laboratory-Scientific-Officer-(Malaria) | Download PDF |
Laboratory-Scientific-Officer-(Circle) | Download PDF |
Health Supervisor | Download PDF |
Health Inspector | Download PDF |
Ophthalmic-Officer | Download PDF |
Group-D-Posts-List-1 | Download PDF |
Group-D-Posts-List-2 | Download PDF |
Group-D-Posts-List-3 | Download PDF |
Non – Medical Assistant | Download PDF |
Foreman | Download PDF |
Telephone-Operator | Download PDF |
Pharmacy-Officer | Download PDF |
Regular-Field-Worker-General-c | Download PDF |
Regular-Field-Worker-Spraying | Download PDF |