आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 723 पदांसाठी भरती, पात्रता फक्त दहावी पास

Army Ordnance Recruitment : आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स एकूण 723 पदे भरण्यासाठी ची जाहिरात प्रकाशित केली आहे. दहावी पास ते ITI, Graduate, Diploma उमेदवार सैन्यात भरती होण्यासाठी अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 डिसेंबर 2024 आहे.

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स भरती 2024 :

पदाचे नाव

  • साहित्य सहाय्यक (MA): 19 पदे
  • फायरमन: 247 पदे
  • ट्रेडसमन मेट: 389 पदे
  • कनिष्ठ कार्यालय सहाय्यक (JOA): 27 पदे
  • सिव्हिल मोटर ड्रायव्हर (OG): 04 पदे
  • टेली ऑपरेटर ग्रेड II: 14 पदे
  • सुतार आणि जॉइनर: 7 पदे
  • पेंटर आणि डेकोरेटर: 5 पदे
  • MTS: 11 पदे

एकूण जागा : 723

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अर्ज करण्याची तारीख – 22 डिसेंबर 2024

शैक्षणिक पात्रता : १० वी पास/12 वी/ITI/Diploma/Engineering/कोणतेही पदवीधर etc पदानुसांर पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाऊनलोड करा

वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत

वेतन – 18000-92300 रुपये प्रति महिना

निवड प्रक्रिया

AOC भरती 2024 पात्र उमेदवारांची निवड खालील चार टप्प्यांद्वारे केली जाईल –

  1. लेखी चाचणी
  2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी
  3. शारीरिक मापन चाचणी
  4. दस्तऐवज पडताळणी
  5. वैद्यकीय चाचणी

आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स (AOC) मध्ये ऑनलाइन अर्ज कसा करावा याची सविस्तर माहिती:

सर्वप्रथम, तुम्हाला AOC च्या अधिकृत वेबसाइट aocrecruitment.gov.in ला भेट द्यावी लागेल. या वेबसाइटवर तुम्हाला विविध भरतींबाबतची माहिती मिळेल.

अर्ज प्रक्रिया साधारणपणे खालील पायऱ्यांची असते:

  1. नोटिफिकेशन वाचा: कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे, त्यासाठी पात्रता काय आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत हे सर्व काळजीपूर्वक वाचा.
  2. नवीन नोंदणी: जर तुम्ही पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागेल. यात तुमचे नाव, पत्ता, ईमेल आयडी, पासवर्ड इत्यादी माहिती भरली जाते.
  3. अर्ज फॉर्म भरून काढा: नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला अर्ज फॉर्म भरून काढायचा असतो. यात तुमची शैक्षणिक पात्रता, अनुभव, कागदपत्रांची माहिती इत्यादी भरली जाते.
  4. कागदपत्रे अपलोड करा: अर्ज फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला तुमची शैक्षणिक प्रमाणपत्रे, ओळखपत्र, पासपोर्ट फोटो इत्यादी कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागतात.
  5. फी भरा: जर अर्जासाठी कोणती फी लागत असेल तर ती ऑनलाइन पद्धतीने भरावी.
  6. अर्ज सबमिट करा: सर्व माहिती भरून आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्ज सबमिट करावा लागतो.
  7. प्रिंटआउट घ्या: अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक प्रिंटआउट घ्यायचा असतो. हा प्रिंटआउट तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी लागू शकतो.

AOC Official Notification PDF

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्स मध्ये 723 पदांसाठी भरती, पात्रता फक्त दहावी पास”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा