पशुसंवर्धन विभाग भरती 2023 निकाल व निवड यादी जाहीर, PDF डाउनलोड करा

AHD Result and Selection list – महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने 23 नोव्हेंबर 2023 रोजी विविध संवर्गातील एकूण 446 पदांच्या भरतीचा निकाल जाहीर केला. या भरतीसाठी 2023 मध्ये 09,11 आणि 12 सप्टेंबर 2023 रोजी परीक्षा घेण्यात आली होती.

परीक्षा निकाल पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे

या पदांचा निकाल जाहीर झाला आहे ..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
  • पशुधन पर्यवेक्षक
  • वरिष्ठ लिपीक
  • लघुलेखक (उच्चश्रेणी)
  • लघुलेखक (निम्नश्रेणी)
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ
  • तारतंत्री
  • यांत्रिकी
  • बाष्पक परिचर

पशुसंवर्धन विभाग निकाल PDF डाउनलोड करा –

पदाचे नावसर्व निकाल निवड झालेल्यांची यादी
पशुधन पर्यवेक्षकडाउनलोड करा डाउनलोड करा
वरिष्ठ लिपीकडाउनलोड करा डाउनलोड करा
लघुलेखक (उच्चश्रेणी)डाउनलोड करा डाउनलोड करा
लघुलेखक (निम्नश्रेणी)डाउनलोड करा डाउनलोड करा
प्रयोगशाळा तंत्रज्ञडाउनलोड करा डाउनलोड करा
तारतंत्रीडाउनलोड करा डाउनलोड करा
यांत्रिकीडाउनलोड करा डाउनलोड करा
बाष्पक परिचरडाउनलोड करा डाउनलोड करा

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा