Updated Arogya Vibhag Exam Time Table and Hall Ticket 2023 – महाराष्ट्र आरोग्य विभागातर्फे जाहीर करण्यात आलेल्या विविध पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेचे आयोजन 30 नोव्हेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 या कालावधीत करण्यात येणार आहे.
या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया 10 ऑगस्ट 2023 रोजी सुरू झाली होती आणि 31 ऑगस्ट 2023 रोजी समाप्त झाली होती. या परीक्षेत एकूण 10,949 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
The Maharashtra Health Department has announced the online exam schedule for various recruitments that were announced earlier this year. The exams will be held from November 30, 2023 to December 12, 2023.
The registration process for the exams began on August 10, 2023 and ended on August 31, 2023. A total of 10,949 vacancies have been announced for these exams.
Arogya Vibhag Exam Time Table 2023
Download Arogya Vibhag Exam Time Table – Click Here
आरोग्य विभाग प्रवेशपत्र डाऊनलोड करा – येथे क्लिक करा