TCS/IBPS Pattern Marathi Buddhimatta Mock Test 05: अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी 05 ही TCS/IBPS पॅटर्ननुसार तयार केलेली एक मॉक टेस्ट आहे. ही टेस्ट 10 प्रश्नांची आहे . टेस्टमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता या विषयांचे प्रश्न विचारले जातात.
पोलीस भरती , तलाठी भरती , ग्रामसेवक , जिल्हा परिषद, आरोग्य भरती व इतर सरळ सेवा भरती साठी TCS / IBPS पॅटर्न नुसार फ्री अंकगणित व बुद्धिमत्ता मोफत सराव प्रश्न सोडवा
Table of Contents ToggleLeaderboard: Buddhimatta Test 5
|
Buddhimatta Test 5
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
Buddhimatta Test 5
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Buddhimatta 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारा अक्षर-समूह दिलेल्या पर्यायांतून निवडा०.
AZCX, BYDW, ?, DWFUCorrect
Incorrect
-
Question 2 of 10
2. Question
अनिल त्याच्या वर्गात सुरुवातीपासून 32 व्या आणि शेवटून 23 व्या स्थानावर आहे. वर्गात किती विद्यार्थी
आहेत?Correct
Incorrect
-
Question 3 of 10
3. Question
चार अक्षर-समूह दिले आहेत, ज्यांपैकी तीन एका विशिष्ट पद्धतीने समान आहेत आणि एक वेगळा आहे. गटात
न बसणारा निवडा.Correct
Incorrect
-
Question 4 of 10
4. Question
खालील मालिकेत न बसणारी संख्या ओळखा.
0, 9, 64, 190, 576Correct
Incorrect
-
Question 5 of 10
5. Question
राम त्याच्या घरापासून 10KM पश्चिमेला चालतो, नंतर उजवीकडे 90 अंश वळतो आणि 3KM चालतो, नंतर
त्याच्या उजवीकडे 225 अंश वळतो, नंतर तो त्याची स्थिती न बदलता 5 KM चालतो आणि मग त्याच्या
डावीकडे 90 अंश वळतो. तो कोणत्या दिशेच्या संमुख आहे?Correct
Incorrect
-
Question 6 of 10
6. Question
जर P हा S च्या आईचा भाऊ आहे, B ही P ची एकुलती एक बहीण आहे, B ही A ची पत्नी आहे, तर A चे S
सोबत काय नाते आहे?Correct
Incorrect
-
Question 7 of 10
7. Question
EDUCATION’ या शब्दामधील अक्षरांची इंग्रजी वर्णक्रमानुसार पुनर्रचना केल्यास, पुनर्रचना केल्यानंतर किती
अक्षरांचे स्थान बदलणार नाही?Correct
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
पाइप P आणि Q ने अनुक्रमे 9 आणि 12 तासांत टाकी भरली जाऊ शकते. पाइप R ने ती टाकी 15 तासांत रिकामी करता येऊ शकते. अनुक्रमे तीनही पाइप एकाच वेळी
उघडल्यास टाकी किती वेळेत भरेल ?Correct
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
एका फर्निचर दुकानाच्या मालकाने ₹13,120 ला सोफा सेट विकून 2.5% नफा मिळवला, तर सोफ्याची मूळ किंमत किती असेल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
रॉबिनला पाचपैकी चार विषयांत 91, 88, 86 आणि 78 असे गुण मिळाले आहेत. त्याला त्याची सरासरी 85 राखण्यासाठी पाचव्या विषयात किती गुण मिळाले पाहिजेत ?
Correct
Incorrect
TCS Pattern नुसार नवीन सर्व टेस्ट सोडवा