अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी 04 ही TCS/IBPS पॅटर्ननुसार तयार केलेली एक मॉक टेस्ट आहे. ही टेस्ट 10 प्रश्नांची आहे . टेस्टमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता या विषयांचे प्रश्न विचारले जातात.
पोलीस भरती , तलाठी भरती , ग्रामसेवक , जिल्हा परिषद, आरोग्य भरती व इतर सरळ सेवा भरती साठी TCS / IBPS पॅटर्न नुसार फ्री अंकगणित व बुद्धिमत्ता मोक टेस्ट
Table of Contents ToggleLeaderboard: Buddhimatta Test 4
|
Buddhimatta Test 4
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
Buddhimatta Test 4
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Buddhimatta Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
ज्याप्रमाणे दुसरे पद पहिल्या पदाशी संबंधित आहे, त्याचप्रमाणे तिसऱ्या पदाशी संबंधित असलेला पर्यायनिवडा.
A2D :Z4W::B3E:?Correct
Incorrect
-
Question 2 of 10
2. Question
ABRAHAM’ या शब्दात अक्षरांच्या अशा किती जोड्या आहेत, ज्यांमध्ये त्या शब्दात (पुढील आणि मागील
दोन्ही दिशेने) जितकी अक्षरे आहेत, तितकीच अक्षरे इंग्रजी वर्णमालेच्या क्रमानुसार त्यांच्यादरम्यान आहेत?Correct
Incorrect
-
Question 3 of 10
3. Question
अनुज दक्षिणेकडे 7 KM चालला आणि नंतर डावीकडे वळला. 3 KM अंतर कापल्यानंतर, त्याने पुन्हा डावेवळण घेतले आणि तो 4 KM चालला. मग त्याने उजवे बळण घेतले आणि 2 KM अंतर कापले. त्याने पुन्हाउजवे बळण घेतले आणि 9 KM अंतर कापले. तो आता सुरुवातीच्या बिंदूपासून किती दूर आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 10
4. Question
जर रामच्या वडिलांची बहीण ही सुरेशची आई असेल, तर रामच्या वडिलांचे सुरेशसोबत काय नाते आहे?
Correct
Incorrect
-
Question 5 of 10
5. Question
चार अक्षर-गट दिलेले आहेत, ज्यांपैकी तीन अक्षर-गटांमध्ये एक विशिष्ट साधर्म्य आहे आणि एक वेगळा आहे.
तो वेगळा अक्षर गट ओळखा.Correct
Incorrect
-
Question 6 of 10
6. Question
जर “x” चा अर्थ बजाबाकी आहे,
‘/’ चा अर्थ बेरीज आहे,
“+” चा अर्थ गुणाकार आहे, आणि
‘-‘ चा अर्थ भागाकार आहे,
तर खालील समीकरणात ‘?’ चे मूल्य किती असेल?
11 + 6 / 84 – 7 x 9 = ?Correct
Incorrect
-
Question 7 of 10
7. Question
अभय त्याच्या घरातून उत्तर दिशेला चालायला सुरुवात करतो. 40 मीटर चालल्यानंतर तो डाबीकडे वळला आणि पुढे
40 मीटर चालला. त्यानंतर तो त्याच्या उजबीकडे वळला आणि 30 मीटर चालत गेला. मग तो पश्चिमेकडे बळला.
आणि 100 मीटर चालला. त्यानंतर तो त्याच्या डाडीकडे वळला आणि 70 मीटर चालत गेला. मग तो त्याच्या डावीकडे
बळला आणि 40 मीटर चालत गेला. तेथून तो दक्षिणेकडे वळला आणि 25 मोटर चालला. शेवटी, तो पूर्वेकडे वळला.
आणि त्याच्या गंतळ्यस्थानाबर पोहोचण्यासाठी 100 मीटर चालला. तो मुरबातीच्या बिंदूपासून ती अंतरावर आणि
कोणत्या दिशेला आहे?Correct
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
18 विद्याथ्यांच्या एक वर्गात, वीरू सुरुवातीपासून 14 व्या क्रमांकावर होता. त्याची मैत्रीण जया हिचा क्रमांक वीरू आणि संदीप यांच्या नेमक्या मधोमध असून संदीप शेवटून 13 व्या क्रमांकावर आहे. वर्गामध्ये सुरुवातीपासून जयाचा क्रमांक कितवा आहे?
Correct
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
जर खालीलपैकी प्रत्येक अक्षर-समुहातील डाबीकडून पहिल्या आणि तिसऱ्या अक्षरांची अदलाबदल केली आणि नंतर
परिणामी अक्षर-समूहांना शब्दकोशातील क्रमाने मांडले, तर मांडणीच्या अंतिमस्थानी कोणता अक्षर-समूह येईल?
NDGT, NDGS, NDGR, HRFG, NFGTCorrect
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या (?) जागी येऊ शकणारी संख्या दिलेल्या पर्यायांतून निवडा.
2, 3, 11, 38, ?, 227Correct
Incorrect
TCS Pattern नुसार नवीन सर्व टेस्ट सोडवा