नाते संबंध / रक्तसंबंध / Blood Relations : सर्व स्पर्धा परीक्षा मध्ये यावर प्रश्न विचारले जातात या लेखात आपण , नाते संबंध व त्यावर विचारले जाणारे प्रश्न बघणार आहोत. MPSC, तलाठी, ZP, SSC, IBPS, रेलवे, पोलीस, आर्मी अश्या सर्व भरती मध्ये Blood Relations [Logical Reasoning/ General Intelligence ] यावर प्रश्न येतात.
नाते संबंध नोट्स – नाते / रक्त सोडवण्यासाठी खालील शब्द लक्षात ठेवा
Blood Relation Words in Marathi
आईकडील नाते –
तुमच्या आईचे /चा /’ची | तुमचे /चा/ची |
तुमच्या आईचे / चा / ची वडील | आजोबा |
तुमच्या आईचे /चा / ची आई | आजी |
तुमच्या आईचे /चा / ची भाऊ | मामा |
तुमच्या आई चे / चचा / ची बहिण | मावशी |
तुमच्या आईचे / चा /ची मुलगा | भाऊ |
तुमच्या आई चे / चा / ची एकुलता मुलगा | मुलाला बिचारला->स्वतः मुलीला विचारला-> भाऊ |
तुमच्या आई चे / चा / ची एकुलता एक मुलगा. | फक्त मुलाला विचारता येईल->तो स्वत: |
तुमच्या आईचे / चा / ची मुलगी | बहिण |
तुमच्या आई चे / चा / ची एकुलता मुलगी | मुलाला बिचारला-> बहिण मुलीला विचारला-> स्वतः |
तुमच्या आई चे / चा / ची एकुलता एक मुलगी | फक्त मुलीला विचारला -> स्वत: |
बुद्धिमत्ता चाचणी – संख्या मालीका (Number Series) वर प्रश्न सोडवा
वडिलाकडील नाते :
तुमच्या वडीलाचे /चा / ची | तुमचे /चा /ची |
तुमच्या वडिला चे/चा/ची वडील | आजोबा |
तुमच्या वडिला चे/चा/ची आई | आजी |
तुमच्या बडिला चे/चा/ची भाऊ | काका |
तुमच्या बडिला चे/चा/ची बहिण | आत्या |
बायकोकडील नाते :
तुमच्या बायकोचा /ची /चे | तुमचे /चा/ची |
तुमच्या बायको चा/ची/चे आई | सासू |
तुमच्या बायको चा/ची /चे बडील | सासरे |
तुमच्या बायको चा/ची/चे भाऊ | मेहुणे |
तुमच्या बायको चा/ची/चे बहिण | मेहुणी |
नवऱ्याकडील नाते :
तुमच्या नवऱ्या चा /ची /’चे | तुमचे /चा ची |
तुमच्या नवऱ्या चा / ची / चे आई | सासू |
तुमच्या नवऱ्या चा / ची / चे वडील | सासरे |
तुमच्या नवऱ्या चा / ची /चे भाऊ | दीर |
तुमच्या नवऱ्या चा / ची / चे बहिण | नणंद |
नाते संबंध सराव प्रश्न सोडवा – Blood Relation Test
TCS ने तलाठी, म्हाडा, ITI, PCMC भरती मध्ये विचारलेले प्रश्न……
Nate Sambandh Questions
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
Nate Sambandh Questions
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- Buddhimatta 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
जर ‘A+B’ म्हणजे ‘A ही B ची पत्नी आहे’, ‘A-B’ म्हणजे A ही B ची बहीण आहे’, A % B’ म्हणजे ‘A हा B.
चा भाऊ आहे’, ‘A + B’ म्हणजे ‘A है B चे वडील आहेत’ आणि A # B म्हणजे A ही B ची मुलगी आहे. तर
P % Q + R + S – T % U च्या संदर्भात, Q चे T शी काय नाते आहे?Correct
Incorrect
-
Question 2 of 10
2. Question
एक माणूस एका महिलेला म्हणाला, तुझ्या आईच्या नवऱ्याची बहीण माझी आत्या आहे. त्या माणसाचे त्या महिलेशी
काय नाते असू शकते?Correct
Incorrect
-
Question 3 of 10
3. Question
अनिता ही अनिलची मुलगी आहे. अनिल हा विवेकचा भाऊ आहे. विवेक हे दिनेशचे वडील आहेत. अनिताचे दिनेशशी काय नाते आहे?
Correct
Incorrect
-
Question 4 of 10
4. Question
दिनेशचे वडील एक्या व्यक्तीकडे बोट दाखवत म्हणाले की, “ती माझ्या आईच्या एकुलत्या एक भावंडाची बहीण आहे”,
त्या व्यक्तीचे दिनेशसोबत बाय नाते आहे?Correct
Incorrect
-
Question 5 of 10
5. Question
एका छायाचित्रातील पुरुषाकडे बोट दाखवून एक स्त्री म्हणाली, “याच्या भावाचे वडील माझ्या मुलाच्या आईच्या आईचा
नवरा आहे तर स्त्रीचे त्या छायाचित्रातील पुरुषाशी काय संबंध आहे.Correct
Incorrect
-
Question 6 of 10
6. Question
जर C ही A ची मुलगी आहे पण A हे C चे वडील नाहीत, E ही C चौ भाची / पुतणी आहे. E ही F चौ मुलगी आहे,
तर D हा D चा पती आहे आणि F ला कोणतेही भावंड नाही. तर C चे D सोबत काय नाते आहे?Correct
Incorrect
-
Question 7 of 10
7. Question
जर ‘A @ B’ म्हणजे ‘A ही B ची बहीण आहे’, ‘A * B’ म्हणजे ‘A हे B चे वडील आहेत’, ‘A = 8’ म्हणजे ‘A हा
B चा भाऊ आहे’ आणि ‘A + B’ म्हणजे A ही B ची आई आहे’, तर J = K + L @ M, च्या संदर्भात K चे M शी .
काय नाते आहे?Correct
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
सीमाकडे बोट दाखवत एक माणूस म्हणाला, “ती माझ्या आईची नात आहे आणि मला एकही भावंड नाही.” मग
सीमाचे त्या माणसाशी काय नाते आहे?Correct
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
बोंबीच्या एका छायाचित्राकडे निदेश करून सनीने म्हटले, “तो माझ्या आजीचा एकुलता एक मुलगा
आहे.” बॉबीचे सनीशी असलेले नाते काय?Correct
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
प्रीतमकडे बोट दाखवत एक स्त्री म्हणाली, “त्याची बहीण माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे.” तर त्या स्त्रीचे प्रीतमशी काय नाते आहे?
Correct
Incorrect