अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी 03 ही TCS/IBPS पॅटर्ननुसार तयार केलेली एक मॉक टेस्ट आहे. ही टेस्ट 15 प्रश्नांची आहे . टेस्टमध्ये अंकगणित, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान या विषयांचे प्रश्न विचारले जातात.
Table of Contents ToggleLeaderboard: Buddhimatta Test 03
|
Buddhimatta Test 03
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
Buddhimatta Test 03
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Not categorized 0%
- Buddhimatta 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
-
Question 1 of 10
1. Question
पूजा ही कमलची पत्नी आहे, कमल है अंकितचे वडील आहेत, प्रिधी ही अंकितची पत्नी आहे, हार्दिक हा प्रिधीचा मुलगा
आहे, अंकिता ही हा्दिकची बहीण आहे आणि विमल हा अंकिताचा भाऊ आहे. विमलचे कमलशी काय नाते आहे?Correct
Incorrect
-
Question 2 of 10
2. Question
मोहित एका बिंदूपासून उत्तरेकडे चालू लागतो आणि 30 मीटर चालत्तो. तो उजवीकडे वळतो आणि 30 मीटर चालतो .तो डावीकड़े वळतो आणि 20 मीटर चालतो. तो डावीकड़े वळतो आणि 30 मीटर चालतो. शेवटी, तो डावीकडे वळतो.आणि 30 मीटर चालतो. तो आता आरंभिक बिंदूपासून किती दूर आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 10
3. Question
अमन हे राधाचे वड़ील आहेत, राधा ही मोहनची बहीण आहे आणि मोहन हे रमणचे वडील आहेत. मोहनचे अमनशी
काय नाले आहे?Correct
Incorrect
-
Question 4 of 10
4. Question
खाली दिलेल्या अक्षरमालेच्या आधारे, खालील प्रश्नाचे उत्तर दया.
AJRKMPPQEGIOUALMNABESUGT
अशी किती व्यंजने आहेत ज्यांच्या लगेच आधी एक व्यंजन आहे परंतु लगेच नंतर एक स्वर आहे?Correct
Incorrect
-
Question 5 of 10
5. Question
C1, C2, C3, C4, C5 आणि C6 या सहा कार (Cars) सोमवारपासून सुरु होणाऱ्या ते शनिवार पर्यंतच्या
आठवड्याच्या सहा वेगवेगळ्या दिवशी (त्याच कमाने असणे आवश्यक नाही) विकल्या गेल्या. C2 आणि C3 च्या
दरम्यान दोन कार विकल्या गेल्या. C2 च्या आधी C4 विकली गेली होती. C1 नंतर दोन कार विकल्या गेल्या. C3
शुक्रवारी विकली गेली होती. C5 ला शेवटच्या दिवशी विकले नाही. C5 नंतर किती कार विकल्या गेल्या?Correct
Incorrect
-
Question 6 of 10
6. Question
P1, P2, P3, P4, P5 आणि P6 या सहा व्यक्तींचे बय बेगबेगळे आहे. P5 चे बय हे P2 च्या बयापेक्षा कमी आहे.
चे वय है P3 च्या वयापेक्षा जास्त आहे, परंतु P4 पेक्षा कमी आहे. P6 चे वय हे P2 च्या वयापेक्षा जास्त आहे.
P3 चे बय हे P6 च्या वयापेक्षा जास्त आहे.
खालीलपैकी कोणते वि धन!/कोणती (वि धने) बरोबर आहे/आहेत?
I. P5 ही सर्वात तरण व्यक्ती आहे.
॥. तीन व्यक्तींचे वय P3 च्या वयापेक्षा जास्त आहे.Correct
Incorrect
-
Question 7 of 10
7. Question
विशिष्ट सांकेतिक भाषेत, BOTSWANA हे ‘STKBANAW’ असे लिहिले जाते आणि ‘BULGARIA’ हे
‘GLUBAIRA’ असे लिहिले जाते. त्या सांकेतिक भाषेत ‘PORTUGAL’ साठी कोणता संकेत (code) आहे?Correct
Incorrect
-
Question 8 of 10
8. Question
एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा जो मालिका पूर्ण करेल.
29, 58, 174, 696, 3480, ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 10
9. Question
एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा जो मालिका पूर्ण करेल.
KMHE, LOKI, MQNM, NSQQ, ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 10
10. Question
दिलेल्या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत?
Correct
Incorrect
TCS Pattern नुसार नवीन सर्व टेस्ट सोडवा