IBPS Recruitment 2023: आयबीपीएस मार्फत देशातील ग्रामीण बँकामध्ये मोठ्या संख्येत ८६१२ पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून पात्र उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. लिपिक, PO, आणि अधिकारी स्केल II आणि III पदांसाठी एकूण 8612 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. इतर भरती प्रक्रिया व पात्रता खालील प्रमाणे
IBPS RRB Recruitment 2023 Notification in Marathi
पदांची नावे –
- लिपिक, PO, आणि अधिकारी स्केल II आणि III
एकूण पदे : 8612
महाराष्ट्रातील बँकेत एकूण रिक्त जागा : 502
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
वयोमर्यादा – 18 ते 40 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट] पदानुसार बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा
शैक्षणिक पात्रता : कोणताही शाखेतील पदवी किंवा समतुल्य इतर पात्रते साठी जाहिरात बघा
वेतन : नियमानुसार
निवड प्रक्रिया :
प्राथमिक परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत प्रक्रिया
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : 01 जून 2023 ते 28 जून 2023
इतर माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक साठी जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा