IDBI Recruitment : औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI Bank) ने 1000 Executive Sales and Operations (ESO) on Contract पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 07 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबर 2024 दरम्यान ऑनलाइन अर्ज करू शकतात. जर तुम्ही सुद्धा सरकारी नोकरी च्या शोधात असाल तर लगेच अर्ज करा. शैक्षणिक पात्रता व इतर माहिती खालीलप्रमाणे.
IDBI Recruitment : औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया भरती
पदाचे नाव : Executive Sales and Operations (ESO)
रिक्त जागा :
— General: 448 seats
— ST: 94 seats
— SC: 127 seats
— OBC: 231 seats
— EWS: 100 seats
— PwBD: 40 seats
सदर भरती 1 वर्ष कंत्राटी पद्धतीने भरण्यात येत असून दरवर्षी वाढवण्यात येऊ शकते.
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
पात्रता : कोणतेही पदवी (Any Graduate) व संगणक ज्ञान
वयोमर्यादा : २० ते २५ (मागास्वर्गीय व इतर सूट)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 नोव्हेंबर 2024
निवड प्रक्रीया ऑनलाईन CBT परीक्षा, इंटरव्ह्यू, कागदपत्रे तपासणी इत्यादी द्वारे करण्यात येतील..
अर्ज फी: SC/ST/PwBD – 250/ Other – 1050/-