UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती

UPSC Recruitment 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे NDA / CDS – II पदे भरण्यासाठी ची जाहिरात प्रकाशित केली आहे. पात्र उमेदवारांकडून एकूण ३९५ जागांसाठी ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जून २०२३ आहे.

एकूण जागा : – 349 + 395

  • NDA / CDS – II

पात्रता : पदवीधर / इंजिनीरिंग डिग्री / BSC – पदानुसार शैक्षणिक पात्रता बघण्यासाठी जाहिरात डाउनलोड करा.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

लेखी परीक्षा दिनांक : 03 सप्टेंबर 2023 रोजी

अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 06 जून 2023 आहे.

Official Notification :

UPSC NDA Notification Download Here : Click Here

UPSC CDS Exam Notification Download : Click Here

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा