BMC Recruitment 2023 : मुंबई महानगरपालिके मार्फत लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय येथे एकूण २८ पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. मुंबई महानगरपालिकेने भौतिकपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माता च्या रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या २२ मे २०२३ पर्यंत अर्ज करता येणार आहे.
BMC Recruitment 2023 माहिती
पदाचे नाव : भौतिकपचार तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व औषध निर्माता
नोकरी ठिकाण : मुंबई
शैक्षणिक पात्रता :
- भौतिकपचार तज्ञ – B.Sc. (PT) (B.S.C. (Physical Therapy) / B.P.Th. (Bachelor of Physiotherapy)
- प्रयोगशाळा तंत्र : Degree in B. Sc. / Diploma in Medical Laboratory Technology / B.Sc. + DMLT
- औषध निर्माता – Bachelor of Paramedical Technology in Laboratory Medicine
वेतन : १८,००० ते २५,०००
अर्ज फी : ३४४ /-
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची कालावधी : १७ मे ते २२ मे २०२३
अर्ज पाठविण्याचा पत्ता : लो. टि.म.स.रुग्णालयाच्या आवक/जावक विभागात.
BMC Recruitment जाहिरात व अर्ज लिंक : डाउनलोड करा
अधिक माहिती www.portal.mcgm.gov.in या वेबसाईटला भेट द्या .