महाराष्ट्रात लवकरच वन विभाग मार्फत वनरक्षक Forest Guard पदांसाठी भरती होणार असून, रिक्त असलेल्या एकूण १० हजार पदे भरण्यात येणार आहे. वन विभाग मार्फत या महिन्यात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात येऊ शकते, या अंतर्गत २०२३ ची वनरक्षक भरती होणार त्यासाठी आपण जाहिरात , शैक्षणिक पात्रता बघूया.
राज्यात ९६४० अधिक वन रक्षक च्या जागा रिक्त आहे, यासाठी राज्य सरकारने वनरक्षक भरती २०२३ जाहीर केली होती परंतु काही कारणामुळे ती पुढे ढकनल्यात येत आहे. परंतु आता भरतीचे काम शेवटच्या टप्प्यात असून लवकरच जाहिरात निघेल असे सांगण्यात येत आहे.
वनरक्षक भरती २०२३ पात्रता : Forest Guard Eligibility Criteria
- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुसूचीत जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- माजी सैनिक हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
- नक्षलवाद्यांच्या हल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले बनखबरे व वन कर्मचाऱ्याचे पाल्य हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (10 वी) परीक्षा उत्तीर्ण असावा.
वनरक्षक भरती २०२३ चा अभ्यासक्रम बघा .
निवड प्रक्रिया :
वनरक्षक भरती हि सरळ सेवे पद्धतीने होते, म्हणजेच तुमची ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेतली जाते.
वन रक्षक जाहिरात हि येणार एप्रिल महिन्यात निघणार, जाहिरात निघाल्या नंतर इतर माहिती उपडेट केली जाईल.
One vibhag bharti