Maharashtra Talathi Bharti 2023 : तलाठी भरती साठी सराव परीक्षा क्रमांक 06
Table of Contents
ToggleLeaderboard: Talathi Bharti Sarav 06
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चुकीचे प्रश्न किंवा उत्तर असल्यास कमेंट करून कळवा .
Talathi Bharti Sarav 06
Quiz-summary
0 of 50 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
Information
Talathi Bharti Sarav 06
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 50 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Mock Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- Answered
- Review
-
Question 1 of 50
1. Question
खालील दिलेल्या शब्दापैकी ‘निर्गुण’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 50
2. Question
कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार 2013 (12वा) कोणाला देण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 50
3. Question
गृहलक्ष्मी या शब्दातील गृह शब्दाचा अर्थ –
Correct
Incorrect
-
Question 4 of 50
4. Question
निढळ’ या शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा योग्य पर्याय निवडा ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 50
5. Question
भारतीय राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्याचा कोणत्या घटना दुरुस्तीने समावेश केला गेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 50
6. Question
ने ए शी ही विभक्ती प्रत्यये कोणत्या विभक्तीची आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 50
7. Question
दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. तुम्ही लवकर उठलात (आज्ञार्थ)
Correct
Incorrect
-
Question 8 of 50
8. Question
मतदार व्हा अभियान’ कधी राबविण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 50
9. Question
द.सा.द.शे. काही दराने 100 रुपयांचे एक वर्षांचे सरळ व्याज 3 रु. होते. तर दर किती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 50
10. Question
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 50
11. Question
पुढीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 50
12. Question
बागेत सफरचंदाच्या झाडांपेक्षा पेरूची 8 झाडे जास्त आहेत. पेरूपेक्षा अंजीराची 4 झाडे जास्त आहेत. पेरूपेक्षा बोराची 10 झाडे कमी आहेत. तर सर्वात कमी झाडे कोणत्या फळाची आहेत?
Correct
Incorrect
-
Question 13 of 50
13. Question
Write noun form of the word’Common’.
Correct
Incorrect
-
Question 14 of 50
14. Question
मतदान केंद्र हे खालील कोणत्या ठिकाणी ठेवता येणार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 50
15. Question
एका सांकेतिक भाषेत गदर = अबक, वदन= बडड़,गवत= इफक. तर या भाषेत तगर = ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 50
16. Question
16. 19, 91, 22, 32, 50, 64, 87, 93, 98 वरील संख्यामालेत सम अंकानंतर लगेच सम अंक असे किती वेळा आले आहे?
Correct
Incorrect
-
Question 17 of 50
17. Question
महाराष्ट्रामधील एलोरा गुहांमधील कैलासा खडक मंदिराचे बांधकाम हे मध्ययुगीन भारताच्या खालीलपैकी कोणत्या राजघराण्याद्वारे बांधले गेले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 50
18. Question
जैन धर्माचे संस्थापक व पहिले तीर्थंकर कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 50
19. Question
भारताच्या संविधानात आंतरराष्ट्रीय शांतीआणि सुरक्षेस प्रोत्साहन देण्याबाबत उल्लेख कोठे आढळतो ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 50
20. Question
जर दिवसाला ६ तास काम करुन ९ पुरुष ८८ दिवसांत काम पूर्ण करतात तर दिवसाला ८ तास काम करुन ६ पुरुषांना ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 50
21. Question
कोणत्या दिवशी विकास आणि शेतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिडा दिन पाळला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 50
22. Question
5354556x 0 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 50
23. Question
पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. छट! अगदीच चुकीचे आहे तुझे हे बोलणे!
Correct
Incorrect
-
Question 24 of 50
24. Question
खालीलपैकी कोणता उत्तरवैदिक देवता हडप्पाच्या पशुपती महादेवाचे रूप आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 50
25. Question
गृहलक्ष्मी या शब्दातील गृह शब्दाचा अर्थ –
Correct
Incorrect
-
Question 26 of 50
26. Question
शाळेच्या प्रवेशद्वारापासून शाळेच्या मुख्य इमारतीचे अंतर सोनूने तिच्या पावलांनी मौजले असता ते 95 पावले इते भरले. सोनूच्या 5 पावलांत 3 मी अंतर कापले जात असल्यास इमारत व प्रवेशद्वार यांतील अंतर 9. किती किसी आहे?
Correct
Incorrect
-
Question 27 of 50
27. Question
Choose the appropriate articles for the given sentence:young woman was softly reading……poem to….young child sitting on …… chair
Correct
Incorrect
-
Question 28 of 50
28. Question
जर 5QQ – Q55 असेल तर Q अंक काढा
Correct
Incorrect
-
Question 29 of 50
29. Question
संबोधन या विभक्तीचा अनेकवचनी प्रत्यय क
Correct
Incorrect
-
Question 30 of 50
30. Question
८५२ ,१०६५ आणि १४९१ चा म.सा.वि. काढा
Correct
Incorrect
-
Question 31 of 50
31. Question
— या तारखेपासुन भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य आहे असे भारतीय राज्यघटनेने घोषित केले.
Correct
Incorrect
-
Question 32 of 50
32. Question
बार (कायदा) परीक्षेसाठी डॉ. बी.आर. आंबेडकर या भारतीय संविधानाच्या जनकाने त्याचा अभ्यास कुठे केला
Correct
Incorrect
-
Question 33 of 50
33. Question
पुढील वाक्प्रचारांच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा
चारी मुंड्या चीत करणे-Correct
Incorrect
-
Question 34 of 50
34. Question
‘स,ला, ते’ व ‘स, ला, ना, ते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 50
35. Question
तांदळाच्या उपलब्ध असलेल्या दोन प्रकारांपैकी प्रकार A हा ३२ रुपये प्रति किलो ने खरेदी केला आणि प्रकार B हा ८० रुपये प्रति किलो ने खरेदी केला. तांदळाचे दोन प्रकार ८:५ या संबंधित गुणोत्तरामध्ये मिसळले. गेले आणि त्या मिश्रणाची ७२रुपये प्रति किलोने विक्री करण्यात आली. विक्रेत्याला अंदाजे किती टक्के नफा मिळेल ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 50
36. Question
मराठी वृत्तपत्राचे जनक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 50
37. Question
Which of the following options best combines the two given sentences? People go out they usually eat their favourite food.
Correct
Incorrect
-
Question 38 of 50
38. Question
एका शहराची लोकसंख्या १६५०० आहे गेल्या ३ वर्षादरम्यान ही लोकसंख्या वर्षाला २०% या दराने वाढत आहे. ३ वर्षापूर्वी लोकसंख्या काय होती ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 50
39. Question
विद्या ही मीनाक्षीपेक्षा ५ वर्षांनी लहान आहे. जर त्यांच्या वयांचे संबंधित गुणोत्तर ७:८ तर विद्याचे वय काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 40 of 50
40. Question
Choose most suiable conjuction for the given sentence:a chairman is kind person………….he’s related to me by marriage
Correct
Incorrect
-
Question 41 of 50
41. Question
पुढील वाक्यांमधील विशेषण ओळखा.
गोलगरीत थालिपिठाच्या खमंग वासाने माझे अभ्यासातले लक्षच उडाले.Correct
Incorrect
-
Question 42 of 50
42. Question
द.सा.द.शे. काही दराने 100 रुपयांचे एक वर्षांचे सरळ व्याज 3 रु. होते. तर दर किती ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 50
43. Question
Choose the appropriate prepositional phrase for the given sentence: Although the partners were …… they succeeded in paying our bill.
Correct
Incorrect
-
Question 44 of 50
44. Question
पुढील पैकी कोणता शब्द योग्य रीतीने लिहिला आहे?
Correct
Incorrect
-
Question 45 of 50
45. Question
6 सेमी लांबी व 3 सेमी रुंदी असलेल्या आयाताची परिमिती किती ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 50
46. Question
1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात ——– जिल्हे होते.
Correct
Incorrect
-
Question 47 of 50
47. Question
1 जुलै 1998 रोजी ———- करण्यात आले. या जिल्ह्याचे विभाजन करण्यात आले.
Correct
Incorrect
-
Question 48 of 50
48. Question
खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 50
49. Question
कोणत्या संघावर १-० ने विजय मिळवून सर्व्हीसेस संघाने सहावा संतोष करंडक शीर्षक जिंकला ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 50
50. Question
हंटर कमिशनची नेमणूक केंव्हा करण्यात आली ?
Correct
Incorrect
तलाठी भरती चे जुने पेपर PDF – येथे बघा