CRPF Recruitment 2023 : केंद्रीय राखीव पोलीस दल मार्फत 2023 करीता एकूण 9212+ अधिक पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दल मध्ये विविध रिक्त पदांसाठी नवीन भरती जाहीर केली आहे. या पदासाठी पात्र उमेदवारांना येत्या 28 मार्च २०२३ पासून ऑनलाईन अर्ज ऑनलाईन करता येणार आहे.
CRPF भरती 2023 माहिती
पदांची नावे –
- कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन)
एकूण जागा :
- पुरुष – 9105 रिक्त जागा
- महिला – 107 जागा
नोकरी ठिकाण : भारतात कुठेही
वेतन : उमेदवारांना लेव्हल-3 अंतर्गत वेतन म्हणून 21700- 69100 रुपये दिले जातील.
शैक्षणिक पात्रता :
सीटी/ड्रायव्हर – मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराकडे हेवी ट्रान्सपोर्ट व्हेइकल ड्रायव्हिंग लायसन्स असावे.
सीटी/मेकॅनिक मोटार वाहन – मान्यताप्राप्त मंडळाकडून 10+2 परीक्षा प्रणालीमध्ये किमान मॅट्रिक किंवा 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष तांत्रिक पात्रता:
मेकॅनिक मोटार वाहनात 02 वर्षे ITI प्रमाणपत्र. याशिवाय उमेदवारांना संबंधित ट्रेडमधील 1 वर्षाचा अनुभवही असावा.
इतर पदांसाठी : मान्यताप्राप्त बोर्ड किंवा विद्यापीठातून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक व संबधीत क्षेत्रात ज्ञान.
निवड प्रक्रिया :
उमेदवारांची निवड ऑनलाइन परीक्षा, PST आणि PET, ट्रेड टेस्ट, DV आणि मेडिकल परीक्षेच्या आधारे केली जाणार.
वयोमर्यादा
कॉन्स्टेबल ड्रायव्हर – 21-27 वर्षे, म्हणजेच उमेदवारांचा जन्म 2 ऑगस्ट 1996 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑगस्ट 2002 नंतर झालेला नसावा.
कॉन्स्टेबलच्या इतर पदांसाठी – १८-२३ वर्षे. उमेदवाराचा जन्म 2 ऑगस्ट 2000 पूर्वी झालेला नसावा आणि 1 ऑगस्ट 2005 नंतर झालेला नसावा.
SC आणि ST प्रवर्गातील उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे आणि OBC साठी ३ वर्षांची सूट दिली जाईल.
महत्वाच्या तारखा :
- अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 मार्च 2023
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 मे 2023
- प्रवेशपत्र जारी करण्याची तारीख – 20 जून ते 25 जून 2023
- ऑनलाईन परीक्षेची तारीख – 01 जुलै ते 13 जुलै 2023
CRPF जाहिरात डाउनलोड करा : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक : येथे क्लिक करा