TAIT Exam Result 2023 : शिक्षक भरती अभियोगिता चा निकाल आज म्हणजे २४ मार्च २०२ ला अधिकृत संकेतस्थळ mscepune.in वरती जाहीर होणार. बघा रिजल्ट कसा बघायचा ते.
Maharashtra TAIT Exam result शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल २४ मार्चच्या दरम्यान जाहीर करण्याचे नियोजन आहे. मात्र तांत्रिक कारणास्तव काही बदल झाल्यास संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषदेने स्पष्ट केले.
TAIT 2023 परीक्षेसाठी राज्यभरातील २ लाख ४० हजार उमेदवारांनी परीक्षा दिली होती . परीक्षा झाल्यानंतर निकाल कधी जाहीर होणार असा प्रश्न उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीचा निकाल २४ मार्चच्या दरम्यान जाहीर करण्याचे नियोजन आहे.
निकाल कसा बघणार :
mscepune.in वेबसाईट ला भेट द्या व Result सेकशन मध्ये जाऊन तुमचा Seat नंबर प्रविष्ट करा .