औरंगाबाद चालक पोलीस भरती 2019 पेपर Aurangabad Drive Police Bharti 2019 Question Paper
Leaderboard: Aurangabad Driver 2019
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चुकीचे प्रश्न किंवा उत्तर असल्यास कमेंट करून कळवा .
Aurangabad Driver 2019
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
Aurangabad Driver 2019
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Mock Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरिता दिला जातो?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
पुढील वाक्याचा काळ ओळखा. – गणेश शाळेत जात होता.
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
एक वस्तू 9000 रुपयांना विकली असता शेकडा 10 तोटा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. अलंकार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
वाहन चालकासाठी व्यावहारिक अर्थाने वापरली जाणारी ‘Two second rule’ ही संकल्पना खलीलपैकी काय दर्शविते?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
सत्य असत्य व बुद्धीला स्मरून या शब्दसमूहासाठी एक शब्द सुचवा.
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे’ या वाक्यातील कळसुबाई हे ———– आहे.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
मालवाहतुकीचे वाहन कशा प्रकारे ओळखता येईल?
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
मोटर सायकल चालवताना जर हाताने करावयाचे ईशारे करण्याची गरज भासली तर ते कोणत्या हाताने करायला पाहिजे ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
पाच बगळे,पाच मासे, पाच मिनिटात खातात. तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
जर रस्त्यावर सलग पिवळ्या रेषेने मार्किंग केलेले असेल तर त्याचा अर्थ काय असतो?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर असल्यास त्याचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
एका रांगेत उदयचा नंबर दोन्ही बाजूकडून 16 वा आहे तर रांगेत एकूण किती मुले आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या वाहतुक चिन्हाच्या पाटीचा (Sign Board) आकार व रंग आणि त्यांचा प्रकार (अर्थ) खाली दिलेले आहेत. वाहतूक चिन्हाचा आकार व रंग आणि त्यांचे प्रकार (अर्थ) यांच्या योग्य जोड्या लावा.|आकार प्रकार (अर्थ)
अ) त्रिकोणी चिन्हे 1) माहिती देणारी
ब) लाल गोलाकार चिन्हे 2) सावधानतेचा इशारा देणारी
क) चौकोनी / आयताकार चिन्हे 3) प्रतिबंधित कृतीCorrect
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
खालीलपैकी कोणत्या शेतकरी कायद्याचा सध्या विरोध होत आहे ?|अ. अत्यावश्यक वस्तू ( दुरुस्ती ) कायदा 2020
ब. शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा, 2020
क. शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार कायदा, 2020Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
सिंहाचे ओरडणे’ खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवितात?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
शेतकर्याचा आसूड’ या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
भारतात आशियातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
खालील पाच वाक्यांचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा.
1. शिक्षक वर्गात शिकत होते.
2. वर्गात एकच हशा पिकला.
3. मंगेश मात्र पंगत होता.
4. शेवटी तो पोरू लागला.
5. वर्ग रंगून गेला होता.Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
संयुक्त स्वर म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
कावेरीला लाल फुल आवडते. या वाक्यातील विशेषण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प _______ येथे आहे?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
आईने बाळाला झोपविले, या वाक्यातील ‘झोपविले’ या क्रियापदाला काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
कॅनडाची राजधानी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
‘चांदणी’ या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा.
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
पहिली आयसीसी वर्ल्ड 20-20 क्रिकेट स्पर्धा (पुरुष) खालीलपैकी कोणत्या देशाने जिंकली?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
एका घड्याळात प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. तर दुपारी बारा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत एकूण किती टोल वाजतील ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
खालीलपैकी कोणती नदी पश्चिमवाहिनी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
15 मजूर एक काम 36 दिवसात पूर्ण करतात तर ते काम 27 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर वाढवावे लागतील ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
वाहनांच्या बाबतीत वापरले जाणारे BS-4 हे मानक / संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
पोलीस दलातील हुद्यानुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
समोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना (ओव्हरटेक) कोणत्या बाजूने ओलांडावे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
नागालँड या राज्याची राजधानी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
राम व श्याम दोघे विरुद्ध दिशेने एकमेकांकडे येत आहेत. राम हा 30 मीटर प्रति मिनिट या वेगाने तर शाम हा 40 मीटर प्रति मिनिट या वेगाने येत आहेत. दोघे 10 मिनिटानंतर एकमेकांना भेटतात तर दोघांमधील सुरुवातीचे अंतर किती?
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
नैशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
डायबिटीस ( मधुमेह ) विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
एक वाहन चालक आपला उजवा हात बाहेर काढून हाताचा पंजा खालच्या दिशेला ठेवून हात वर आणि खाली हलवत असल्यास त्याचा अर्थ काय आहे?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
पाण्यामध्ये कोणकोणते घटक असतात ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
त्र्यंबकेश्वर येथे कोणती नदी उगम पावते ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
न्यायमूती शरद रवींद्र बोबडे हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश होते ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
मालवाहतूक वाहन चालविण्याचा परवाना मिळवण्यासाठी किमान वयाची अट किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
रिंकू टींकू पेक्षा तीन वर्षांनी लहान आहे त्यांच्या वयाचा गुणाकार 180 असेल तर त्यांची अनुक्रमे आजची वय काढा.
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
(600+80 ÷ 2 – 10 x8) = ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
एक मुलगा त्याच्या घरापासून उत्तरेकडे 20 मीटर जातो तेथून पूर्वकडे वळून 6 मीटर चालतो. तेथून पुन्हा दक्षिणेकडे वळून 12 मीटर चालतो तर तो मूळ ठिकाणापासून किती अंतरावर पोहोचला असेल?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
मानवी पेशी मध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?|
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
खाण्याचा सोडा म्हणजे काय ? योग्य पर्याय निवडा
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
जिथे आकाश जमिनीला टेकल्या सारखे दिसते ती जागा म्हणजे?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
पाच क्रमवार सम संख्यांची बेरीज 660 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
संसदेने मंजूर केलेल्या जम्मू काश्मीर अधिकृत भाषा विधेयक नुसार कोणत्या भाषांना जम्मू काश्मीर साठी अधिकृत भाषा म्हणून मंजुरी दिली आहे ?
अ. हिंदी ब. डोगरी क. काश्मिरीCorrect
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
सर्वनाम म्हणजे…
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलीसी कारवाई द्वारे हैदराबाद हे संस्थान
भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले?Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
एका नळातून एका सेकंदात 25 मिलीलिटर पाणी पडते. तर त्याच नळातून (अडीच तासात किती लिटर पाणी पडेल?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
एक हेक्टर बरोबर किती?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
नववे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन 2020 साली कोणत्या ठिकाणी आयोजित केले होते?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
DICTIONARY हा शब्द 1234256789 असा लिहिला जात असेल तर
ORDINARY हा शब्द कसा लिहिला जाईल ?Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
भारतात नव्याने पदार्पण झालेल्या इलेक्ट्रिक वाहनांची नंबर (Registration number ) प्लेट कोणत्या रंगाची असते?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
बावत्र दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
दीपक दक्षिणेकडे गेला नंतर दोनदा त्याच्या डावीकडे वळाला, नंतर उजवीकडे वळून चालू लागला तर दीपक कोणत्या दिशेला जात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
110 मीटर लांबीची ट्रेन ताशी 132 किलोमीटर वेगाने धावत आहे. तर 165 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म ओलांडून जाण्यासाठी त्या ट्रेन ला किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
देशातील पहिलं वृक्ष संमेलने फेब्रुवारी 2020 मध्ये खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात पार पडले ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
तीन लेन असलेल्या एक्सप्रेस वे वरील सर्वात उजवीकडील लेन कशासाठी / कोणासाठी असते ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
आज रोजी राजू सुनिल व अरुण यांच्या वयाची बेरीज 77 वर्ष आहेत तर तीन वर्षांपूर्वी त्यांच्या वयाची बेरोज किती होती ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
देशातील पहिला केबल रेल्वे पूल कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1956 च्या भाषावार प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
एका जनावराच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकर्या आहेत. त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर त्या कळपात बकरे किती ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
सन 2020 मध्ये संत नामदेव महाराजांची कितवी जयंती साजरी करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
खालील वाक्यातील अधोरेखित शब्दांच्या विभक्तीचा प्रकार ओळखा.|– विद्यार्थ्यानो पेपर दोन तासात सोडवा. ,
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
धावण्याच्या शर्यतीत राजुच्या पुढे पाच स्पर्धक होते. किशोर राजू च्या मागे तिसरा होता. किशोर चा शेवटून सहावा क्रमांक असेल तर शर्यतीत एकूण स्पर्धक किती होते ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
पोलुशन अंडर कंट्रोल (PUC) सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
संत गोरोबा कुंभार यांची समाधी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
टोकिओ ऑलंपिक मध्ये भारतीय खेळाडूंनी किती पदके मिळविली ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
कार व मोटरसायकल वाहनाच्या नोंदणीची काल मर्यादा किती असते?
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
9800 रुपये चौघांमध्ये 2:3:4:5 या प्रमाणात वाटल्यास पहिल्या व्यक्तीचा वाटा किती ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
शाब्बास तुमच्या संघाने आज सामना जिंकला’ या वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
3 वाजून 40 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
जर एखाद्या वाहन चालकाचा परवाना निलंबित झाला असेल तर तो कोणते वाहन चालवू शकतो ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
पुढील पर्यायातून ‘पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे’ या अर्थाची योग्य म्हण शोधा.
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
दहशतवादाशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
जगन्नाथ’ शब्दाचा विग्रह असा होईल?
Correct
Incorrect