Maharashtra Police Recruitment Free Mock Test 51 : पोलीस भरती 2023 साठी मोफत सराव परीक्षा पेपर
Table of Contents
ToggleLeaderboard: Police Bharti Sarav 51
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
चुकीचे प्रश्न किंवा उत्तर असल्यास कमेंट करून कळवा .
Police Bharti Sarav 51
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
POlice Bharti Sarav 51
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Mock Test 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
8.30 वाजता तास काटा व मिनिट काटा. यामधील कोण किती अंशाचा असेल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
……… ही अशुद्ध धातूची शुद्धीकरण करण्याची सर्वात व्यापक पद्धती आहे?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
15030 या संख्येतील 5 व 3 च्या स्थानिक किमतीत फरक किती?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
2744 चे घनमूळ किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
75 वर्षे पूर्ण झाल्यास……. महोत्सव साजरा करतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
विजोड पद ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1177 * 99 =?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
किल्ल्यांचा जुडगा तसा केळ्यांचा…….?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1873 मध्ये फुलेंनी कोणता ग्रंथ लिहिला?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
16 माणसे एक चतुर्थांश काम 12 दिवसात करतात राहिलेले काम 12 दिवसात पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या माणसांची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
‘नवनीत’ या शब्दाचा समानार्थी नसलेल्या पर्याय शोधा.
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हा………. राज्यक्रांतीचा नारा होता.
Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
प्रसिद्ध पर्यावरणवादी सलीम अली हे खालीलपैकी कोणत्या संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत?
Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
दोन परिमेय संख्यांच्या दरम्यान किती परिमेय संख्या असतात?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
‘सव्यापसव्यय करणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा.
Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
चार वर्षानंतर दादाचे वय श्यामच्या वयाच्या दुप्पट होईल त्यांच्या आजच्या वयाची बेरीज 46 आहे तर श्यामचे आजचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
सागर विजय पेक्षा उंच आहे. अजित श्रीकांत पेक्षा उंच आहे. सुजित सागर पेक्षा उंच आहे. श्रीकांत सुजित पेक्षा उंच आहे. तर सर्वात कमी उंची कोणाची?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
भारतातील श्वेत क्रांतीचे जनक कोणाला म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
तोफेतून शत्रू वर टाकलेला गोळा 3.5 सेकंदात 105 किमी अंतर तोडतो तर गोळ्याचा वेग प्रतिसेकंद किती?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
कोणते भारतीय स्मारक ट्विटर वर पदार्पण करणारे जगातील प्रथम ऐतिहासिक स्मारक बनले?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
शीर्षासन केलेल्या अवस्थेत राहुलचा डावा हात जर पश्चिम दिशा दाखवत असेल तर राहुलचा चेहरा कोणत्या दिशेला आहे?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
सुद्धा जवळ मेघाच्या तिप्पट रुपये आहेत. दोघीची मिळून 28 रुपये होतात तर सुद्धा जवळ मेगा अपेक्षा किती रुपये जास्त आहेत?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
‘उद्यान’ या शब्दाचे वचन बदला.
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
G जी ही संज्ञा खालीलपैकी कशाशी संबंधित आहे?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
कोणत्या पद्धतीत शासकीय अधिकारी सर्व शेतकऱ्यांकडून जमीन महसूल वसूल करीत असे?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
पंचायत समितीचे प्रशासकीय प्रमुख कोण असतात?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
जागतिक अन्न सुरक्षा दिन केव्हा पाळला जातो?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
एक ते शंभर यादरम्यान 9 हा अंक किती वेळा येतो?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
पुढीलपैकी कोणास मराठी भाषेचा अध्यक्ष मानले जाते?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
महाभारतातील या धतराष्ट्र राज्याच्या पत्नीचे नाव काय होते?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला नाही?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
खालील शब्दाचा समास ओळखा.|चूक भूल :-
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा.|“येता का आपण लग्नाला?”
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
उत्तर प्रदेशचा राज्य वृक्ष खालीलपैकी कोणता आहे?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
एका वर्तुळाचा परीघ 176 सेमी असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सेमी?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
पुढीलपैकी कोणता जोडशब्द नाही?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
सहलीस जाताना कराड जवळ उजाडले. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
वाहती नदी विशेषणाचा प्रकार ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा.|2:9 : : 4 : ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
8 सप्टेंबरला बुधवार आहे तर या महिन्यात पाच वेळा येणारे वार कोणते?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत,20.000 रुपये असून दुकानदाराने तो 18500 पन्नास रुपये विकला तर दुकानदाराने शेकडा किती सूट दिली?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
‘पेन खाली पडले.’ या वाक्यातील प्रयोगाचा पर्याय ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
खालीलपैकी ओडिसा राज्यातील खारफुटी वनांचे ठिकाण ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
खालीलपैकी साध्या वर्तमान काळातील नसलेले वाक्य ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
भारतात आशियातील सर्वात मोठा सौर ऊर्जा प्रकल्प कोठे उभारण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
त्यापैकी पक्षी तज्ञ कोण?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
468.325 या संख्येमध्ये पाच या अंकाची स्थानिक किंमत किती?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
राधाने एका स्पर्धेत सहभागी घेऊन परीक्षेत 100 प्रश्न सोडविले बरोबर उत्तरासाठी तीन गुण दिले जातात आणि चुकीच्या उत्तरासाठी 2 गुण कमी केले जातात त्या परीक्षेत त्याला 100 गुण मिळाले तर त्याचे बरोबर उत्तराची संख्या किती?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
महाराष्ट्रातील केळी उत्पादनात खालीलपैकी कोणता जिल्हा अग्रेसर आहे?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
‘लहानपणी मी व्यायाम करीत असे.’ या वाक्यात कोणता काळ आहे.
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
नुकत्याच जपानमध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत भारताला या क्रीडा स्वरूपात पदक मिळाली नाही?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
खालीलपैकी गटात न बसणारी संख्या शोधा?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
ग्रीन पीस ही संघटना खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
खालीलपैकी देशी शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
महाराष्ट्राच्या विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
आचार्य विनोबा भावे यांचे आश्रम कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
‘ए’ एक काम 10 दिवसात करतो तेच काम करण्यास ‘बी’ ला 15 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
80आणि 18 चे मध्यम प्रमाण पद काढा??
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
रेरूकुथु हा ….. चा कला प्रकार आहे,
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
महाराष्ट्रातील ‘मानवधर्मसभा’ या संस्थेचे संस्थापक कोण होते?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
एक कपाट 10,000 रुपयाला खरेदी करून विक्री करण्याचे ठरवले तेव्हा पंधरा टक्के तोटा झाला तर त्या कपाटाची विक्री कितीला केली असेल?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
‘कर्नाळा पक्षी अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
सध्या मराठी वर्णमालेत….. वर्ण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाती अमात्य यांचे काम काय होते?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
महाराष्ट्र राज्यात सर्वात लांब नदी कोणती आहे?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
एका संख्येची 7 व 4 पट यांची बेरीज 66 आहे तर त्या संख्येच्या तेवढ्याच पटीच्या संख्यांची वजाबाकी किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळे……… राज्याच्या तटवर्ती भागात पाऊस पडतो.
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
मालिकेतील रिकामी जागा भरा.|2 , …….., 28 , 65 , 126.
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
‘लगीनघाई’ शब्दसमूहास योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
विजेचा दिव्याचा शोध कोणी लावला?
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
‘स्वामी विवेकानंदांनी वेदांवर चिंतन केले.’ या वाक्यातील काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
पुढील संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा?|2,16,54,128,248
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
खालीलपैकी कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय नाही?
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
2 * 8 * 4 = 173 , 7 * 6 * 4 = 653,|8 * 3 * 2 = ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
‘वात्रट’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा.|0,6,24,60,120,….?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
कमलाकर उत्तरेकडे 10 मीटर अंतर चालत जातो. तिथून तो दक्षिणेकडे सरळ 6 मीटर चालत जातो पुन्हा तो 3 मीटर अंतर सरळ पूर्वेकडे चालत जातो. तर तो आता निघालेल्या ठिकाणापासून किती अंतरावर व कोणत्या दिशेस आहे?
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
भारतातील पर्यावरण शिक्षण केंद्र कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
ऊर्जा मापनाचे एम के एस पद्धतीत एकक कोणते?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
खालीलपैकी कोणत्या राज्याच्या सीमा महाराष्ट्राच्या सीमा लागत नाही.
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
जर 1 मार्च 2016 रोजी मंगळवार असेल तर 21 एप्रिल 2016 रोजी कोणता वार असेल?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
प्रथम संस्कृत व्याकरण पुस्तक ‘अष्टाध्यायी’ कोणी लिहिले होते?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
यापैकी कोणत्या पदासाठी निवडणूक घेतली जाते?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
गटात न बसणारे पद ओळखा?|8,27,64,125,
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
जगप्रसिद्ध कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली?
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
कस्तुरी मृग प्रकल्प कधी सुरू झाला?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
केवलादेव राष्ट्रीय उद्यान ………..साठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
भारताच्या उत्तरेला कोणती पर्वतरांग आहे?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द देशी आहेत?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
‘पाऊस आला तरी सहज जाणारच.’ या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
भाववाचक नाम ओळखा?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
‘तू माझे ऐकले, हे बरे झाले.’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
Good question paper