महाराष्ट्र पोलीस भरती २०२१ – पोलीस भरती अंतर्गत एकूण 18331 पदांसाठी पोलीस भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवार 09 ते 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र पोलीस भरती २०२१ अंतर्गत पोलीस शिपाई / चालक / सशस्त्र (गट-क) पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे .
एकूण जागा – 18331
शैक्षणिक पात्रता – १२ वी पास किंवा समतुल्य
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर २०२२
इतर पात्रते साठी जाहिरात डाउनलोड करा
जिल्ह्यानुसार जाहिरात येथे बघा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – https://policerecruitment2022.mahait.org/
पोलीस भरती च्या संपूर्ण तयारी साठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा.