ISP Nashik Recruitment 2022 : इंडियन सिक्योरिटी प्रेस नाशिक विविध पदांच्या एकूण 85+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2022 आहे.
ISP Nashik Recruitment 2022 :
एकूण पदे : ८५
पदाचे नाव : कनिष्ठ तंत्रज्ञ – Junior Technician
शैक्षणिक पात्रता: ITI / डिप्लोमा – संबंधित ट्रेड बघण्यासाठी नोटिफिकेशन डाउनलोड करा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 08 नोव्हेंबर 2022
इतर पात्रते साठी जाहिरात डाउनलोड करा: