महाराष्ट्र भौगोलिक माहिती.

महाराष्ट्र राज्य हे भारताच्या पश्चिमेस वसलेले आहे .

क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे

लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्याची सीमा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, कर्नाटक, गोवा आणि दादरा आणि नगर-हवेली या केंद्रशासित प्रदेशांशी जोडलेली आहे.

राज्याच्या पश्चिमेला अरबी समुद्राची किनारपट्टी आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. उपराजधानी नागपूर आहे .

विस्तार : १, १८, ८०९ चौरस मैल (३,०७, ७१० चौरस किमी)

महाराष्ट्र राज्याची स्थापना – 1 मे 1960

महाराष्ट्राचे सध्याचे प्रमुख भौगोलिक विभाग :

सध्या 6 विभाग आहेत , ते खालीलप्रमाणे

  • कोकण
  • मराठवाडा
  • पश्चिम महाराष्ट्र
  • दक्षिण महाराष्ट्र
  • उत्तर महाराष्ट्र
  • विदर्भ 

एकूण जिल्हे : 36 जिल्हे आहेत.

एकूण तालुके : 358 तालुके आहेत .

महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी – 800 कि.मी.

महाराष्ट्राची दक्षिणोत्तर रुंदी – 720 कि.मी. (काही ठिकाणी ही 700 कि.मी. आहे)

महाराष्ट्राने भारताचा व्यापलेला एकूण – 9.36% प्रदेश

महाराष्ट्राची समुद्रकिनारपट्टी – 720 कि.मी.

1 thought on “महाराष्ट्र भौगोलिक माहिती.”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा