बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर ( कंचेभागुबेव पदावली )- BODMAS Simplification

BODMAS / कंचेभागुबेव / पदावली नेहमी स्पर्धा परिक्षे मध्ये साधे गणिताचे प्रश्न विचारले जातात , त्यामध्ये साधे बेरीज , वजाबाकी असे प्रश्न विचारले जातात ,

यांना गणिताचा प्रथम पाया म्हणतात, अंकगणित चे सर्व प्रश्न सोडवण्या आधी आपल्याला बेरीज , वजाबाकी , गुणाकार , व भागाकार म्हणजेच कंचेभागुबेव यांचे नियम माहिती असायला हवे .

गणिती क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार भागाकार व इतर नियम मिळून सोडवता येता त्याला पदावली असे म्हणतात

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

तुम्हाला बेसिक तर सर्व माहिती असेल , तरी पण काही महत्वाचे नियम लक्षात ठेवा .

BODMAS Rule: कंचेभागुबेव

  • जर दिलेल्या पदावलीत एकापेक्षा जास्त गणिती क्रिया सोडवावयाच्या असतील, तर कंचेभागुबेव या क्रमाने पदावली सोडवावी. म्हणजेच,
    • सर्वात प्रथम कंस सोडवावा.
    • कंस सोडविताना भागाकार, गुणाकार व नंतर बेरीज, वजाबाकी हा क्रम ठेवावा.
  • उदा. 25 + (12 × 15 ÷ 5 – 6) अशी पदावली आहे.
  • 25 + (12 × 15 ÷ 5 – 6)

= 25 + (12 × 15 ÷ 5 – 6)

= 25 + (12 × 3 – 6)

= 25 + (36 – 6)

= 25 + 30

= 55

कोणतेही गणित सोडवायचे असेल तर उजिवींकडून सुरुवात करावी .

 

स्पर्धा परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न :

1. 9857 + 11839 – 7891= ? + 10889

(a) 2916

(b) 3016

(c) 3156

(d) 3316

उत्तर : 

9857 + 11839= 21696-7891=13805 -10889 =2916

2. 81 ÷ 9 ÷ 0.9 × 𝟓 ÷ 2 = ?
(a) 1
(b) 20.25
(c) 3.24
(d) 25

उत्तर :
81×5/9×0.9×2 = 25

3 thoughts on “बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकर ( कंचेभागुबेव पदावली )- BODMAS Simplification”

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा