Marathi Grammar Notes PDF : मराठी व्याकरण – MPSC, स्पर्धा परीक्षा, तलाठी, पोलीस भरती, सर्व मराठी, शालेय परीक्षा साठी लागणाऱ्या संपूर्ण व्याकरण ( Grammar ) नोट्स, अतिशय सोप्या भाषेत, मराठी व्याकरण पुस्तक मधील संपूर्ण नोट्स, PDF मध्ये मराठी व्याकरण डाउनलोड करू शकता .
मराठीतील सर्व व्याकरण च्या अतिशय सोप्या भाषेत नोट्स, सर्व मराठी व्याकरण मधील टॉपिकस जसे , नाम , काळ , अलंकार , समानार्थी शब्द , वाक्यप्रचार , म्हणी, क्रियापदे, विभक्ती, संधी अश्या सर्व मराठी ग्रामर MPSC राज्य सेवा , स्पर्धा परीक्षा ला, ८, ९, १० वि चे व्याकरण पुस्तक वरील नोट्स.
मराठी व्याकरण नोट्स PDF
मराठीतील सर्व व्याकरण च्या अतिशय सोप्या भाषेत नोट्स, सर्व मराठी व्याकरण मधील टॉपिकस जसे नाम , काळ , अलंकार , समानार्थी शब्द , विरुद्धार्थी, शब्दसंग्रह, वाक्यप्रचार , म्हणी, क्रियापदे, विभक्ती, संधी अश्या सर्व मराठी ग्रामर तसेच परीक्षे मध्ये व्याकरण सोबत विचारले जाणारे मराठी पुस्तके, लेखक, त्यांचे टोपणनाव असे सर्व MPSC राज्यसेवा, Combine, सरळसेवा स्पर्धा परीक्षा, ८, ९, १०, ११, १२वी साठी अश्या उपयुक्त नोट्स.
सर्व नोट्स ह्या विविध पुस्तके जसे बाळासाहेब शिंदे चे मराठी व्याकरण, मो रा वाळिंबे, अस्या ग्रामर च्या बुक्स मधून नोट्स तयार करण्यात आले आहेत.
मराठी व्याकरण नोट्स By Amol Patil | डाउनलोड करा |
तर संपूर्ण मराठी व्याकरण च्या टॉपिक खालील प्रमाणे आहेत,
मराठी व्याकरण नोट्स यादी –
- मराठी म्हणी संग्रह व त्यांचे अर्थ – Mhani in Marathi PDF
- विभक्ती व विभक्तीचे प्रकार – Vibhakti in Marathi
- 250 विरुद्धार्थी शब्द मराठी – Opposite Words in Marathi
- Viram Chinh in Marathi | विराम चिन्हे मराठी
- मराठी वाक्यप्रचार व त्याचे अर्थ – VakyaPrachar in Marathi
- समानार्थी शब्द मराठी – Samanarthi Shabd in Marathi
- मराठी शब्दांच्या जाती व त्यांची उदाहरणे – व्याकरण
- मराठी लेखक त्यांची पुस्तके व कादंबरी – Marathi Books Author
- मराठी वर्णमाला । बाराखडी । मुळाक्षरे | व्यंजन । स्वर
- मराठी लेखक, साहित्यिक व त्यांची टोपणनावे- List of Marathi Writers and Nicknames
- वचन – एक, अनेकवचन मराठी व्याकरण
- सर्वनाम | सर्वनामाचे प्रकार व उदाहरण | Sarvanam in Marathi
- वाक्य, वाक्यरचना, व वाक्याचे प्रकार – Types Of Sentences in Marathi
- मराठी नाम व नामाचे प्रकार – Noun in Marathi Grammar
- समास व समासाचे प्रकार – Samas in Marathi
- निबंध कसा लिहावा – How to Write Essay in Marathi
- संधी मराठी व्याकरण – Sandhi in Marathi
- शब्दसमूहाबद्दल एक शब्द | One Word Substitution in Marathi
- ५० समान अर्थाचे शब्द – मराठी व्याकरण
- वाक्य रूपांतर – मराठी व्याकरण
- मराठी विशेषण | प्रकार | उदाहरण : Visheshan in Marathi
- प्रयोग व प्रयोगाचे प्रकार – मराठी व्याकरण – Voice in Marathi Grammar
- केवलप्रयोगी अव्यये
- उभयान्वयी अव्यये
- शब्दयोगी अव्यये : शब्दयोगी अव्ययांचे प्रकार
- क्रियाविशेषण अव्यये : मराठी व्याकरण
- मराठी अलंकार व अलंकाराचे प्रकार – Alankar in Marathi
- काळ व त्याचे प्रकार मराठी व्याकरण
MPSC Marathi Grammar Syllabus: राज्य सेवा मधील सर्व मराठी Vyakaran पेपर मध्ये येणारे टॉपिकस च्या व्याकरण नोट्स येथे दिलेल्या आहे. तुम्ही वरती दिलेल्या MPSC Marathi Grammar Notes PDF मध्ये Download करू शकता. MPSC Marathi Vyakaran मध्ये महत्वाचे questions या टॉपिकस वरती फोकस केलेला असतो जसे , सर्वनाम, नाम , क्रियापद, काळ , विशेषण, क्रियाविशेषण, सर्वनामाचे प्रकार , शब्दयोगी, केवलप्रयोगी अव्यय, अलंकार, समास, समानार्थी शब्द, मराठी म्हणी, वाक्यप्रचार, लिंग, विभक्ती यावर राज्यसेवा वरती मराठी व्याकरण वरती प्रश्न येत असतात .
मराठी व्याकरण स्पर्धा परीक्षा सराव पेपर्स
स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना मराठी व्याकरणाचा सराव करणे अतिशय महत्त्वाचे आहे. मराठी व्याकरणाच्या सराव पेपर्सचा अभ्यास केल्याने, तुम्हाला तुमच्या मराठी व्याकरणाच्या ज्ञानाची चाचणी घेता येते आणि तुमच्या कमकुवत पैलूंची ओळख करता येते. तसेच, सराव पेपर सोडवल्याने, तुम्हाला परीक्षेच्या पॅटर्न आणि प्रश्न प्रकारांची सवय होण्यास मदत होते.
- म्हणी – मराठी सराव परीक्षा [ MCQ ]
- समानार्थी शब्द प्रश्न – मराठी टेस्ट [MCQ Quiz]
- समास – मराठी व्याकरण सराव टेस्ट [ उदाहरण प्रश्न MPSC/तलाठी/सरळसेवा ]
- प्रयोग – मराठी व्याकरण टेस्ट [ TCS Pattern MCQ ]
- मराठी व्याकरण सराव प्रश्नसंच १ – Police Bharti Free Test 07 [Marathi Grammar]
- मराठी व्याकरण प्रश्नसंच १४ : Marathi Vyakaran Practice Test 14
- मराठी व्याकरण प्रश्नसंच १३ : Marathi Grammar Practice Test 13
- मराठी व्याकरण प्रश्नसंच १२ : Marathi Grammar Practice Test 12
- मराठी व्याकरण प्रश्नसंच ११ : Marathi Grammar Practice Test 11
- मराठी व्याकरण प्रश्नसंच १० : Marathi Grammar Practice Test 10
- मराठी व्याकरण प्रश्नसंच ९ : Marathi Grammar Practice Test 09
- मराठी व्याकरण प्रश्नसंच ८ : Marathi Grammar Practice Test 08
- मराठी व्याकरण प्रश्नसंच ७ : Marathi Grammar Practice Test 07
- मराठी व्याकरण प्रश्नसंच ६ : Marathi Grammar Practice Test 06
- मराठी व्याकरण प्रश्नसंच ५ : Marathi Grammar Practice Test 05
- मराठी व्याकरण प्रश्नसंच ४:
- मराठी व्याकरण प्रश्नसंच ३ : Marathi Grammar Test 03 For Maha Bharti
- मराठी व्याकरण प्रश्नसंच २ : Marathi Grammar Test 02 For Maha Bharti
Best Marathi Vyakaran Books :
These are the top books for MPSC, Spardha Pariksha preparation of Marathi Vyakaran, you can buy or download these Grammar books in PDF by clicking on the below links. Sugam Marathi Vyakaran By mo ra Walimbe And Marathi Grammar By Balasaheb Shinde are the top Marathi Books.
- सुगम मराठी व्याकरण – मो. रा. वाळिंबे
- मराठी व्याकरण – बाळासाहेब शिंदे