भारतातील २८ घटकराज्ये राज्ये व ८ केंद्रशासीत प्रदेश : List of Indian States and Union Territory

भारतातील २८ घटकराज्ये राज्ये व केंद्रशासीत प्रदेश : List of Indian States and Union Territory


भारतात एकूण किती राज्ये व केंद्रशासीत प्रदेश आहेत? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर त्याच उत्तर आहे कि, भारतात एकूण २८ राज्ये८ केंद्रशासीत प्रदेश आहेत. भारतातील २९ घटकराज्ये व ७ केंद्रशासीत प्रदेश यांची लिस्ट खालील तक्त्यात दिलेली आहे.

भारतातील २८ घटकराज्ये : List of Indian States

अ.क्र राज्ये राजधानी जिल्हे प्रमुख भाषा
अरुणाचल प्रदेश इटानगर२५पहाडी, मोपा, निशी
आसाम दिसपूर३५आसामी, बंगाली
आध्र प्रदेशहैद्राबाद १३तेलगू, ऊर्दू
ओडिशाभुवनेश्वर३०ओडिया
उत्तर प्रदेश लखनौ७५हिंदी, ऊर्दू
उत्तराखडडेहराडून१३हिंदी, पहाडी
कर्नाटकबगळूरू३०कन्नड (कानडी)
केरळ थिम्वनंतपुरम१४मल्याळी
गुजरातगांधीनगर३३गुजराती
१०गोवा पणजी०२कोकणी, मराठी
११ छत्तीसगढ़ अटल नगर (नया रायपूर)२७हिंदी
१२झारखंड रांची२४हिंदी
१३तामिळनाडू चेन्नई ३३तामिळ
१४तेलंगणा हैद्राबाद ३१तेलगू ,उर्दू
१५त्रिपुरा आगरताळा ०८त्रिपुरी, मणिपुरी, बंगाली
१६नागालँड कोहिमा १२ इंग्रजी, आसामी, आओ, अंगामी
१७पश्चिम बंगाल कोलकत्ता २३बंगाली
१८पंजाब चंदीगड२२पंजाबी
१९बिहार पाटणा३८हिंदी
२०महाराष्ट्र मुंबई ३६मराठी
२१मध्य प्रदेश भोपाळ ५२हिंदी
२२मणिपूर इंफाळ १६मणिपुरी
२३मिझोराम ऐजवाल ०८मिझो,इंग्रजी
२४मेघालय शिलॉंग ११खासी,गारो,जयंती,इंग्रजी
२५राजस्थान जयपूर ५०राजस्थानी ,हिंदी
२६सिक्कीम गंगटोक ०४लेपचा, भूतिया, नेपाळी, हिब्रू, इंग्रजी
२७हरियाणा चंदीगड २२हिंदी
२८हिमाचल प्रदेश सिमला १२हिंदी,पहाडी
भारतातील २८ घटकराज्ये : List of Indian States

भारत : ८ केंद्रशासीत प्रदेश (संघराज्य प्रदेश): Union Territory

अ.क्र क्रेंद्रशासित प्रदेश (Union Territory)राजधानी जिल्हे प्रमुख भाषा
अंदमान -निकोबार पोर्ट ब्लअर ०३हिंदी ,निकोबारी ,मल्याळी
चंदीगड चंदीगड ०१हिंदी ,पंजाबी
दादर -नगरहवेलीदमण ०२गुजराती ,हिंदी,भिल्लोडी,धोडीया
दिल्ली दिल्ली ११हिंदी ,उर्दू ,पंजाबी
पॉंडेचेरी पुडुचेरी ०४तामिळ ,तेलगू ,मल्याळी ,फ्रेंच, इंग्रजी
लक्षद्विप कावरती ०१मल्याळी,इंग्रजी
जम्मू कश्मीरश्रीनगर (ग्रीष्मकालीन)
जम्मू
(शीतकालीन)
२०हिंदी, उर्दू, काश्मिरी
लद्दाखलेहहिंदी, इंग्रजी
भारत : ७ केंद्रशासीत प्रदेश (संघराज्य प्रदेश): Union Territory

Leave a Comment

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा