राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 5 दौंड सशस्त्र पोलीस भरती
Table of Contents
ToggleSRPF Group 5 Daund Police Bharti 2018 Question Paper
SRPF Daund Group 5 Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 92 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
Information
SRPF Daund Group 5 Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 92 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- SRPF Daund Group 5 Question Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- Answered
- Review
-
Question 1 of 92
1. Question
1 pointsताशी 72 कि.मी. वेगाने जाणारी एक आगगाडी 300 मी. लांबीची आहे. तर ती आगगाडी किती वेळात एका खांबास ओलांडून जाईल?
Correct
Incorrect
-
Question 2 of 92
2. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 5:11 आहे व त्याच्या मधील फरक 90 आहे तर त्यापैकी लहान संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 92
3. Question
1 pointsएका व्यवहारात झालेला 7200 रुपये नफा A,B वC यांनी अनुक्रमे 2:3:4 या प्रमाणात वाटल्यास B चा वाटा किती रुपये ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 92
4. Question
1 pointsतीन बहिणीच्या वयाची सरासरी 20 वर्षे असून त्यांचे वय अनुक्रमे 2:3:5 आहेत तर सर्वात लहान बहिणीचे 5 वर्षानंतरचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 5 of 92
5. Question
1 points1200 चे 12% = 400 चे किती टक्के ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 92
6. Question
1 pointsएक वस्तू 2070 रु. ला विकल्यास 270 रु. नफा होतो. तर शेकडा नफा किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 92
7. Question
1 points15000 रुपये रक्कमेचे द.सा.द.शे. 12 दराने 5 वर्षासाठी सरळव्याज किती होईल ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 92
8. Question
1 pointsएका गावची लोकसंख्या 24000 आहे ती दरवर्षी 5% नी वाढते. 3वर्षानंतर ती किती होईल?
Correct
Incorrect
-
Question 9 of 92
9. Question
1 pointsतुमचे तोंड वायव्येस असल्यास तुमच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल?
Correct
Incorrect
-
Question 10 of 92
10. Question
1 pointsएका काटकोन त्रिकोणाचा पाया व उंची अनुक्रमे 20 व 21 सेमी आहे तर त्यांच्या कर्णाची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 92
11. Question
1 points3 मी. लांबी, 2 मी रुंदी व 0.5 मी. उंची असलेली टाकी भरण्यास किती लीटर पाणी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 92
12. Question
1 points8,13,10,7,11,9,12 सामग्रीचा मध्यक ( Median ) काढा.
Correct
Incorrect
-
Question 13 of 92
13. Question
1 pointsएका चाकाचा व्यास 35 सेमी आहे. तर 3.3 कि.मी. अंतर पार करण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील?
Correct
Incorrect
-
Question 14 of 92
14. Question
1 pointsखालीलपैकी पुर्ण वर्ग संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 92
15. Question
1 pointsनिकटदृष्टिता हा दृष्टीदोष ………. भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो.
Correct
Incorrect
-
Question 16 of 92
16. Question
1 pointsबॉक्साईट या धातुकापासून ……. हे खनिज निष्कर्षन केले जाते.
Correct
Incorrect
-
Question 17 of 92
17. Question
1 pointsही शरिरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो.
Correct
Incorrect
-
Question 18 of 92
18. Question
1 pointsपुढीलपैकी कोणती वनस्पती ही परपोषी पोषण करते ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 92
19. Question
1 pointsआवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण ……… हे आहे.
Correct
Incorrect
-
Question 20 of 92
20. Question
1 pointsबाल्कन प्रदेश हा…… देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता.
Correct
Incorrect
-
Question 21 of 92
21. Question
1 pointsराष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय स्वित्र्झलँडमधील……… या ठिकाणी होते.
Correct
Incorrect
-
Question 22 of 92
22. Question
1 pointsभारताने ……. साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले.
Correct
Incorrect
-
Question 23 of 92
23. Question
1 pointsभारतात …….. प्रकारची लोकशाही आहे.
Correct
Incorrect
-
Question 24 of 92
24. Question
1 points101 वी घटनादुरुस्ती ही पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 92
25. Question
1 pointsपंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी पुढीलपैकी कोण असतो?
Correct
Incorrect
-
Question 26 of 92
26. Question
1 pointsक्षेत्रफळाच्या दृष्टीने ……… हे देशातील सर्वात मोठे राज्य आहे. |
Correct
Incorrect
-
Question 27 of 92
27. Question
1 pointsअष्टविनायकांपैकी ……… गणेशमंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत.
Correct
Incorrect
-
Question 28 of 92
28. Question
1 pointsअहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 92
29. Question
1 pointsऔरंगाबाद प्रशासकीय विभागात एकूण …… जिल्ह्यांचा समावेश आहे.
Correct
Incorrect
-
Question 30 of 92
30. Question
1 pointsभारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला.
Correct
Incorrect
-
Question 31 of 92
31. Question
1 pointsडिजिटल क्रांतीपासून दूर राहिलेल्या विद्याथ्र्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी …… नावाची ऑनलाईन शिक्षण क्रम यंत्रणा उभारण्यात Scan आली आहे.
Correct
Incorrect
-
Question 32 of 92
32. Question
1 pointsइस्त्रोने नवीन नकाशा येत्र नोबल पब्लिकेशन्स । ने नवीन नकाशा यंत्रणा कोणत्या नावाने विकसीत केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 92
33. Question
1 pointsकृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे……. उत्पादनातील वाढ होय.
Correct
Incorrect
-
Question 34 of 92
34. Question
1 pointsनिरा-नरसिहापूर हे तिर्थक्षेत्र पुणे जिल्हयातील कोणत्या तालुक्यात येते?
Correct
Incorrect
-
Question 35 of 92
35. Question
1 pointsदक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय ….. या ठिकाणी आहे.
Correct
Incorrect
-
Question 36 of 92
36. Question
1 pointsप्रदूषण मुक्त नद्यांसाठी राष्ट्रीय नदी संरक्षण कार्यक्रमात महाराष्ट्रातील गोदावरी,तापी, कृष्णा, पंचगंगा आणि …… या नद्यांचा समावेश आहे.
Correct
Incorrect
-
Question 37 of 92
37. Question
1 pointsबहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी ……यांनी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली.
Correct
Incorrect
-
Question 38 of 92
38. Question
1 pointsजयपूर फुटचे जनक म्हणून…… यांना ओळखले जाते.
Correct
Incorrect
-
Question 39 of 92
39. Question
1 pointsपारंपारिक मराठी वर्णमालेत एकूण …….. वर्ण आहेत.
Correct
Incorrect
-
Question 40 of 92
40. Question
1 pointsवाङनिश्चय या शब्दाची संधी सोडवा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 92
41. Question
1 pointsखालीलपैकी भाववाचक नाम ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 92
42. Question
1 pointsने,ए,शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 92
43. Question
1 pointsराजा या शब्दाचे सामान्यरुप ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 44 of 92
44. Question
1 pointsआम्ही या सर्वनामाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 92
45. Question
1 pointsबिकट वाट वहिवाट नसावी या वाक्यातील विकट या विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 92
46. Question
1 pointsत्याने बैलास मारले मधील मारले या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 47 of 92
47. Question
1 pointsआता कोठे मला संगीताचा अर्थ कळत आहे. काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 92
48. Question
1 pointsकृपया उत्तर पाठवावे या क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 92
49. Question
1 pointsयश मिळो की न मिळो आम्ही प्रयत्न करणार यातील की या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 50 of 92
50. Question
1 pointsत्याच्या घराचा दरवाजा उघडला प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 92
51. Question
1 pointsखालील वाक्याचा प्रकार सांगा वडिलधारी माणसे म्हणतात की,प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे.
Correct
Incorrect
-
Question 52 of 92
52. Question
1 pointsस्वातीने सुंदर कविता म्हटली, या वाक्यातील कर्म ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 53 of 92
53. Question
1 pointsमुंबईची घरे मात्र लहान! कबुतराच्या खुराड्यांसारखी! या वाक्याचा अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 54 of 92
54. Question
1 pointsसुतोवाच करणे या वाक्यप्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 55 of 92
55. Question
1 pointsतोंडात तीळ न भिजणे या वाक्यप्रचाराचा अर्थ..
Correct
Incorrect
-
Question 56 of 92
56. Question
1 pointsशेतक-यांना मिळणारे कर्ज या शब्दसमुहाबद्दल योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 57 of 92
57. Question
1 pointsआई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 58 of 92
58. Question
1 pointsराम लक्ष्मण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे.
Correct
Incorrect
-
Question 59 of 92
59. Question
1 pointsकिडूकमिडुक हा मराठीत आलेला परप्रांतीय शब्द कोणत्या प्रांतातून ” आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 60 of 92
60. Question
1 pointsकवितेचा चरण म्हणत असताना आपण मध्येच काही अक्षरानंतर थांबतो या थांबण्याच्या जागेला…….. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 61 of 92
61. Question
1 pointsबोलता बोलता विचार मालिका तुटल्यास लेखनामध्ये कोणत्या विचारचिन्हाचा वापर करतात.
Correct
Incorrect
-
Question 62 of 92
62. Question
1 pointsअभिनिवेश या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 63 of 92
63. Question
1 pointsहे कोण बोलले बोला? राजहंस माझा निजला. या वाक्याचा रस ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 92
64. Question
1 pointsA,C,F,J,0,?
Correct
Incorrect
-
Question 65 of 92
65. Question
1 pointsCHM:DFP::?:HJT
Correct
Incorrect
-
Question 66 of 92
66. Question
1 points23:DI::?:PY
Correct
Incorrect
-
Question 67 of 92
67. Question
1 points5,6,7,12,9,18,11,24,?
Correct
Incorrect
-
Question 68 of 92
68. Question
1 points67:21::89: ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 92
69. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत DECEIVE हा शब्द ILJHIJNAJ असा लिहिला जातो. तर त्या भाषेत TRIUMPH हा शब्द कसा लिहिला जाईल?
Correct
Incorrect
-
Question 70 of 92
70. Question
1 pointsजर D0CTRR = 13 BIG = 6 तर HEALTH = ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 92
71. Question
1 pointsपुढील परिमाणाचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणते परिमाण येईल ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 92
72. Question
1 pointsवर्णाक्षरे : शब्द :: शब्द : ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 92
73. Question
1 pointsआज सरिता ही रेखापेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज 33 वर्षे होते. तर सरिताचे आजचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 92
74. Question
1 pointsजर दक्षिण दिशा आग्नेय झाली तर नैऋत्य दिशेस कोणती दिशा येईल.
Correct
Incorrect
-
Question 75 of 92
75. Question
1 points5 तासाचे 25 सेकंदाशी गुणोत्तर किती ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 92
76. Question
1 pointsएका धावण्याच्या स्पर्धेत अमरच्या पुढे 7 स्पर्धक होते. अशोक अमरच्या मागे चौथा होता. अशोकचा शेवटून आठवा क्रमांक होता. तर त्या शर्यतीत एकूण स्पर्धक किती ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 92
77. Question
1 points7 मीटरच्या दोरखंडाचे एकेक मीटरचे तुकडे कापून तयार करावयाचे आहेत. प्रथम त्या दोरखंडाचे दोन टोके एकत्र जुळवून घेतली. तर हवे असलेले तुकडे मिळवण्यास कमीत कमी किती वेळा कापावे लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 92
78. Question
1 pointsपुढील प्रश्नात गुणाकाराचे चिन्ह भिन्न अर्थानी वापरले आहे. तर पुढील प्रश्नाचे उत्तर निवडा. 3×4= 46, 4×5 = 65 तर 5×6 =
Correct
Incorrect
-
Question 79 of 92
79. Question
1 pointsa_ba cbaac_aa_baया अक्षमालिकेतील रिकाम्या जागी योग्य अक्षरे भरल्यास कोणता अक्षरगट पुन्हा पुन्हा आला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 92
80. Question
1 points0,6,24,60,120,?
Correct
Incorrect
-
Question 81 of 92
81. Question
1 pointsगटात न बसणारे पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 82 of 92
82. Question
1 pointsमराठी महिन्याच्या पुढे येणारा क्रम ओळखा. भादपद,आश्विन,कार्तिक,?
Correct
Incorrect
-
Question 83 of 92
83. Question
1 points60.325 या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत ही 6अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे.
Correct
Incorrect
-
Question 84 of 92
84. Question
1 points12 सेकंदात । याप्रमाणे अध्र्या तासात किती पोळ्या लाटून होतील?
Correct
Incorrect
-
Question 85 of 92
85. Question
1 pointsएका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत. या सर्वाचे एकूण पाय 108 असल्यास त्यापैकी ससे किती ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 92
86. Question
1 points7+35*7-3×4 = ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 92
87. Question
1 points360 ची 1/6 पटी ही कोणत्या संख्येची 4 पट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 92
88. Question
1 points72 ने नि:शेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 92
89. Question
1 pointsदोन संख्यांचा मसावि आणि लसावी अनुक्रमे 16 व 192 आहे जर त्यापैकी एक संख्या 64 असेल तर दुसरी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 92
90. Question
1 pointsपुढील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 92
91. Question
1 points( 36 )=( 24 ) = ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 92
92. Question
1 pointsअ एक काम 20 दिवसात पूर्ण करतो तेच काम पूर्ण करण्यास ब ला 30 दिवस लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
पर्याय चुकीचे येत आहे नाही 100 प्रश्न का नाही
पर्याय बरोबर करून टाका याआधी पेपर मध्ये पण असाच दिसत आहे
Sir पेपर download करत आहे तेव्हा mention करा रद्द झालेले प्रश्न कारण Options मध्ये बरेच प्रश्न चे उत्तर चुकीचे आहे जे आम्हाला माहीत आहे ते आम्ही समजु शकतो पण जे आम्हाला माहीत नाही तो प्रश्न विचारला परीक्षेत तर आमचे उत्तर चुकले सर (काही तरी mention करा 🙏 🙏)
reply करा सर 🙏 🙏