राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 9 अमरावती पोलीस भरती 2018
SRPF Group 9 Amravati Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
SRPF Amravati Group 9 Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 99 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
Information
SRPF Amravati Group 9 Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 99 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- SRPF Amravati Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- Answered
- Review
-
Question 1 of 99
1. Question
1 pointsमोसमी वारे विषुववृत्त ओलांडतांना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळेउत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात म्हणून त्यांना..म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 2 of 99
2. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान प्रसिध्द घाट भाथा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 99
3. Question
1 pointsआशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणीआहे ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 99
4. Question
1 points………. या खनिजापासून मुख्यतः अॅल्युमिनिअम हा धातू तयार केला आहे.
Correct
Incorrect
-
Question 5 of 99
5. Question
1 pointsखालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 99
6. Question
1 pointsपैश्याच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची ………. असे म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 7 of 99
7. Question
1 pointsचौदाव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 99
8. Question
1 pointsभाववाढीच्या काळात पुढील कोणते परिणाम होतात?
1. पैशाचे मुल्य घटते.
2. वस्तूचे मुल्य घटते.
3. पैशाचे मुल्य वाढते
4. वस्तूचे मुल्य वाढते.Correct
Incorrect
-
Question 9 of 99
9. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 99
10. Question
1 pointsकोणतेही अर्थविधेयक ……. सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही.
Correct
Incorrect
-
Question 11 of 99
11. Question
1 pointsग्राहक संरक्षण कायदा…….. मध्ये पास करण्यात आला.
Correct
Incorrect
-
Question 12 of 99
12. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या धातूपासून बनविलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षिल्या जातात ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 99
13. Question
1 pointsयापैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 99
14. Question
1 pointsअ जीवनसत्व अभावी कोणता आजार होतो?
Correct
Incorrect
-
Question 15 of 99
15. Question
1 pointsहँले चा धुमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 99
16. Question
1 pointsसुर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 99
17. Question
1 pointsनकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवितो ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 99
18. Question
1 pointsओझोन थराला सर्वाधिक धोका कोणत्या वायुमुळे निर्माण झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 19 of 99
19. Question
1 pointsअॅक्युपंक्चर या पध्दतीचा उगम आणि विकास खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला? .
Correct
Incorrect
-
Question 20 of 99
20. Question
1 pointsवाहकातून वाहणारी विद्युतधारा 0.24 असून त्याच्या दोन टोकांमध्ये 24V इतके विभवांतर प्रयुक्त केलेले असेल तर त्या वाहकाचा रोध । किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 99
21. Question
1 points2×3+(35*7×5 )7+1 = ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 99
22. Question
1 pointsव्यक्तींनी एकमेकांना हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 99
23. Question
1 points7218 चे 279 =?
Correct
Incorrect
-
Question 24 of 99
24. Question
1 pointsखालीलपैकी कोणती पर्वत रांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 99
25. Question
1 points9000 च्या 30% च्या 30% म्हणजे किती ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 99
26. Question
1 pointsविसर्ग हा एक ………वर्ण आहे.
Correct
Incorrect
-
Question 27 of 99
27. Question
1 points. वरपिता मुलाच्या लग्नात तोच्यात वावरत होता. अधोरेखित शब्दाची जात ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 28 of 99
28. Question
1 pointsमाझे गाव मला फार आवडते. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 29 of 99
29. Question
1 pointsविधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी कोणते चिन्ह येते ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 99
30. Question
1 pointsमुंबईहून बाबांचे पत्र आले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 31 of 99
31. Question
1 pointsविभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रुपाला ……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 32 of 99
32. Question
1 pointsखालीलपैकी विरुध्दार्थी शब्दांची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 33 of 99
33. Question
1 pointsखालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा..
Correct
Incorrect
-
Question 34 of 99
34. Question
1 pointsकटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 35 of 99
35. Question
1 pointsज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 99
36. Question
1 pointsवाक्यात दर्शविलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार नामपदबंधास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 99
37. Question
1 pointsअशा विदयाथ्यांना व्याकरण शिकवतात. शिकवतात या क्रियापदाचा प्रकार ओळखा. .
Correct
Incorrect
-
Question 38 of 99
38. Question
1 pointsआमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 39 of 99
39. Question
1 pointsचूप! एकही अक्षर बोलू नकोस! अधोरेखित केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 40 of 99
40. Question
1 pointsपुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 99
41. Question
1 pointsदिपाचा चुलत सासरा म्हणजे देव माणूस आहे. अधोरेखित शब्द है कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 99
42. Question
1 pointsसर्वच लोक बोलु लागले की कोणीच ऐकत नाही. या वाक्या” अलंकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 99
43. Question
1 pointsदेवासमोर सतत तेवत असणारा दिवा या शब्द समूहाबद्दल ‘ – दल योग्य शब्द.
Correct
Incorrect
-
Question 44 of 99
44. Question
1 points. खाई त्याला खवखवे या म्हणीचा विरुध्द अर्थाची म्हण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 45 of 99
45. Question
1 pointsकिती मौज दिसे ही पहा तरी हे विमान फिरते अंधातरी हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 99
46. Question
1 pointsखालीलपैकी कोणते व्यंजन मृदू आहे ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 99
47. Question
1 pointsराईचा पर्वत करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 99
48. Question
1 pointsअहि या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 99
49. Question
1 pointsकर्तरी प्रयोगात…….. आपली हुकूमत चालवितो.
Correct
Incorrect
-
Question 50 of 99
50. Question
1 pointsखालीपैकी विरुध्दार्थी शब्दाची जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 51 of 99
51. Question
1 pointsपुरुष : स्त्री :: उंट : ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 99
52. Question
1 points12.34-2.34-2.43 = ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 99
53. Question
1 pointsसुयशने 2.5 किलोग्रॅम आणि आशिषने 3.5 किलोग्रॅम साखर 32 रु. प्रति किलो प्रमाणे आणली तर दोघांनी मिळून आणलेल्या साखरेची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 99
54. Question
1 pointsएका व्यक्तीचा जन्म सोमवार दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी | झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 99
55. Question
1 pointsएक गाडी 5 तासात 400 कि.मी. पुढे जाते तर त्याच वेगात ती गाडी 7 तासात किती कि.मी. अंतर पुढे जाईल?
Correct
Incorrect
-
Question 56 of 99
56. Question
1 pointsABB BCDD CDEFF DEFGHH ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 99
57. Question
1 pointsक ग च त्र ण ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 99
58. Question
1 pointsजर box = 21524, तर jack = ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 99
59. Question
1 pointsद.सा.द.शे. 10 दराने 2 वर्षाचे 1000 रु. चे सरळव्याज किती ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 99
60. Question
1 pointsखालील अंक मालिकेत ज्या 3 च्या नंतर 5 आहे पण आधी 2 नाही असे 3 किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 99
61. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती ? 46,56,67,80,88,?
Correct
Incorrect
-
Question 62 of 99
62. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता गट येईल? AD-5, EH-13, L-21, MP-29,? |
Correct
Incorrect
-
Question 63 of 99
63. Question
1 pointsखालीलपैकी काय इतर तिन्हीहून वेगळे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 99
64. Question
1 pointsपदावलीच्या जोडीमधील चौकटीत योग्य चिन्ह कोणते येईल ? (9+8 )[ ]( 30+2).
Correct
Incorrect
-
Question 65 of 99
65. Question
1 pointsमाझ्याकडे 2 रु. 5 रु. व 10 रु. किमतीच्या समान नोटा आहेत त्यांची बेरीज 102 रु. आहे, तर माझ्याजवळ प्रत्येक किंमतीच्या नोटा किती आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 99
66. Question
1 points1 कि.मी. म्हणजे……..सेंमी.
Correct
Incorrect
-
Question 67 of 99
67. Question
1 points3573 या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 99
68. Question
1 points1000 रुपयाच्या 15 नोटा, 100 रुपयाच्या 12 नोटा, 10 रुपयाच्या 8 नोटा व 1 रुपयाची 5 नाणी मिळून एकूण किती रुपये होतील?.
Correct
Incorrect
-
Question 69 of 99
69. Question
1 pointsएका वस्तूची किंमत प्रथम 30% कमी झाली व नंतर 20% वाढली तर त्यास फायदा किंवा तोटा मिळून एकूण किती रुपये होतील ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 99
70. Question
1 pointsएक वस्तू 8% नफा घेवून 4860 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 99
71. Question
1 points221 ते 230 या संख्यांची बेरीज किती येईल ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 99
72. Question
1 pointsजयप्रकाश : प्रकायशज तर धवलगिरी : ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 99
73. Question
1 points6785+3 2 1 +4370 = ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 99
74. Question
1 pointsसुभाषचे घड्याळ एका दिवसात 10 मिनीटे पुढे जाते, तर रोहितचे घड्याळ दर तासाला 1 मिनिट मागे पडते दोघांनी सकाळी 9 वाजता बरोबर घड्याळ लावले तर रात्री 9 वाजता सुभाषचे घड्याळ रोहितच्या घड्याळापेक्षा किती मिनिट पुढे असेल?
Correct
Incorrect
-
Question 75 of 99
75. Question
1 pointsएक काम 6 व्यक्ती रोज 8 तास काम करुन 63 दिवसात पूर्ण करतात तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?
Correct
Incorrect
-
Question 76 of 99
76. Question
1 pointsभारतामध्ये IPL( इंडीयन प्रिमीयर लीग ) ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 99
77. Question
1 pointsबालगंधर्व यांचे खरे नाव काय होते ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 99
78. Question
1 pointsमहाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 79 of 99
79. Question
1 points…….. हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो.
Correct
Incorrect
-
Question 80 of 99
80. Question
1 pointsपांढरे फुल हे…….. या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे.
Correct
Incorrect
-
Question 81 of 99
81. Question
1 pointsहराला इंदाची नगरी या नावाने ओळखले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 99
82. Question
1 pointsताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Correct
Incorrect
-
Question 83 of 99
83. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या उपग्रहाचे प्रक्षेपण दिनांक 29 मार्च 2018 रोजी श्रीहरीकोटा येथून झाले ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 99
84. Question
1 pointsखालीलपैकी कोणते नगदी पीक नाही ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 99
85. Question
1 pointsभरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे?
Correct
Incorrect
-
Question 86 of 99
86. Question
1 pointsइस्त्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 99
87. Question
1 pointsजिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 99
88. Question
1 pointsआमच्या गावात आम्हीच सरकार ही घोषणा महाराष्ट्रातील कोणत्या गावाने केली ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 99
89. Question
1 pointsकेंद्र शासनास सर्व प्रथम त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्थेची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 99
90. Question
1 pointsमहाराष्ट्राचे एकूण …….इतके प्रशासकीय विभाग निर्माण करण्यात आले आहेत.
Correct
Incorrect
-
Question 91 of 99
91. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस पंचायतराज दिन म्हणून साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 99
92. Question
1 points1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली ?
Correct
Incorrect
-
Question 93 of 99
93. Question
1 pointsगावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 99
94. Question
1 pointsवास्को-द-गामा भारतात सर्व प्रथम इ.स.1498 मध्ये कोठे आगमन झाले ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 99
95. Question
1 pointsभारतातील पहिली रेल्वे 1853 साली कोणत्या मार्गाने धावली ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 99
96. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय अभिलेखागार ……. येथे आहे.
Correct
Incorrect
-
Question 97 of 99
97. Question
1 points……. यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून एक दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला.
Correct
Incorrect
-
Question 98 of 99
98. Question
1 pointsमुळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते ? .
Correct
Incorrect
-
Question 99 of 99
99. Question
1 pointsविदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते?
Correct
Incorrect