राज्य राखीव पोलीस बल गट क्र 1 पुणे पोलीस भरती २०१८ पेपर
SRPF Group 1 Pune Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
SRPF Group 1 Pune Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 91 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
Information
SRPF Group 1 Pune Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 91 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- SRPF Pune Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- Answered
- Review
-
Question 1 of 91
1. Question
1 pointsगाळलेल्या जागी योग्य म्हणीचा वापर करा.अवेळी पडलेल्या पावसाने शेतक-यांचे प्रचंड नुकसान झाले, पण तरीही त्यांनी स्वतःला सावरले,कारण म्हणतात ना ……….
Correct
Incorrect
-
Question 2 of 91
2. Question
1 pointsअनुनासिक वर्ण ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 3 of 91
3. Question
1 pointsसर्वनाम म्हणजे……
Correct
Incorrect
-
Question 4 of 91
4. Question
1 pointsपुणे संस्था कोणासंबंधी आहे व कोणत्या प्रशिक्षणासाठी प्रसिध्द?
Correct
Incorrect
-
Question 5 of 91
5. Question
1 pointsMIA म्हणजे काय ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 91
6. Question
1 pointsसंख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या ओळखा.
5,25,61,……?Correct
Incorrect
-
Question 7 of 91
7. Question
1 pointsEFG:MNO::STU:?
Correct
Incorrect
-
Question 8 of 91
8. Question
1 points?:nEa::deB:? रिक्त स्थानी योग्य पर्याय कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 91
9. Question
1 pointsफोटोतील स्त्रीकडे बोट दाखवून शालु म्हणाली,तिच्या मुलाचा पिता हा माझ्या आईचा जावई आहे, तर शालूचे त्या स्त्रीशी नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 91
10. Question
1 pointsएक मोटार कार दक्षिणेकडून उत्तरेकडे जात आहे त ती 45° कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते व अंतर धावते नंतर 90° कोनातून घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळते व अंतर धावते व नंतर 45° कोनातून घड्याळाच्या काट्याच्या विरुध्द दिशेने वळते तर आता कार कोणत्या दिशेने धावत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 91
11. Question
1 pointsमनिष व त्याची तीन मुले यांच्या वयाची सरासरी 13 वर्षे आई सर्वात लहान मुलाचे वय 2 वर्षे आहे. मुलांमध्ये 2-2 वर्षांचे अंतर आहे, तर मनिषचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 12 of 91
12. Question
1 pointsखालीलपैकी विसंगत कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 91
13. Question
1 pointsखालीलपैकी गटात न बसणारी संख्या कोणती? 23,47,81,119
Correct
Incorrect
-
Question 14 of 91
14. Question
1 pointsखालील मालिकेतील चुकीची संख्या कोणती ?
2,3,6,15,45,135,630Correct
Incorrect
-
Question 15 of 91
15. Question
1 pointsजर एका बादलीत 3/5 भाग पाणी भरले तर त्या बादलीचे वजन 15 किलो भरते. जर त्या बादलीत 4/5 भाग पाणी भरले तर तिचे वजन 19 किलो भरते. तर पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे एकूण वजन किती?
Correct
Incorrect
-
Question 16 of 91
16. Question
1 pointsएका चौरसाकृतीचे क्षेत्रफळ 256 चौ.सें.मी. आहे, तर त्याची बाजू किती?
Correct
Incorrect
-
Question 17 of 91
17. Question
1 pointsWINTER हा शब्द आपण 725 341 असा लिहिला तर RENT है शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 91
18. Question
1 pointsपूरक कोनाच्या मापांची बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 91
19. Question
1 pointsप्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय दया. 8EF:17GH::?:25 MN
Correct
Incorrect
-
Question 20 of 91
20. Question
1 points65 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोतम मराठी चित्रपट पुरस्कार कोणास मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 21 of 91
21. Question
1 pointsअनुज शब्दाचा विरुध्दार्थी शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 22 of 91
22. Question
1 pointsनिजकवेत घेणे म्हणजे….
Correct
Incorrect
-
Question 23 of 91
23. Question
1 pointsचला पानावर बसा. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 24 of 91
24. Question
1 pointsपूढील पर्यायातून अचूक शब्द लिहा.
Correct
Incorrect
-
Question 25 of 91
25. Question
1 pointsकर्णापासून कान यासारख्या शब्दांना काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 91
26. Question
1 pointsम्हणजे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 91
27. Question
1 pointsझटून अभ्यास करा,चांगले गुण मिळतीलच या वाक्यातील आज्ञार्थी क्रियापदावरुन कोणता बोध होतो ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 91
28. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 44 व वजाबाकी 4 आहे, तर त्यांचे गुणोत्तर किती
Correct
Incorrect
-
Question 29 of 91
29. Question
1 points8% सरळव्याजाने 5 वर्षे मुदतीकरिता घेतलेली किती रक्कम 2800 रुपये होईल ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 91
30. Question
1 points270 उमेदवारांची परिक्षेला निवड झाली. त्यापैकी 252 उमेदवार पास झाले,तर पास झालेल्या उमेदवारांची टक्केवारी किती ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 91
31. Question
1 pointsA आणि B दोघे मिळून एक काम 14 दिवसांत पूर्ण करतात. B आणि तेच काम 8 दिवसांत पूर्ण करतात. तर A आणि C तेच काम 7 दिवसांत पूर्ण करतात. तर त्यापैकी सर्वात जास्त कार्यक्षम कोण आहे?
Correct
Incorrect
-
Question 32 of 91
32. Question
1 pointsजर x, x+2 आणि x+4 या मूळ संख्या आहेत,तर x= ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 91
33. Question
1 pointsएका दूरध्वनी संचाची किंमत रुपये 20000 आहे व तो रुपये 18500 या किमतीला विकला, तर शेकडा सूट किती ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 91
34. Question
1 pointsत्रिकोणाचा एक कोन इतर दोन कोनांच्या बेरजेइतका आहे. जर राहिलेल्या दोन कोनांचे गुणोत्तर 4:5 असेल तर त्या त्रिकोणाच्या कोनांचे माप किती असेल ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 91
35. Question
1 points50 पैसे व 1 रुपयाची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास रुपये 140 मध्ये 50 पैशांची किती नाणी येतील ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 91
36. Question
1 pointsफळबागेतील 150 झाडांपैकी आंब्याची झाडे 12% आहेत. तर ‘बागेत इतर प्रकारची किती झाडे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 91
37. Question
1 pointsतेलाच्या 10 लीटर डब्याची किंमत रुपये एक हजार आहे. त्यावर 25% तेल फुकट मिळाल्यास तेलाची किंमत प्रतीलीटर किती ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 91
38. Question
1 pointsएका वर्गात 40 विद्यार्थी आहेत, 90% विद्यार्थी अंतिम परिक्षेला बसले व त्यापैकी 2/3 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर किती विद्यार्थी परिक्षेत उत्तीर्ण झाले ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 91
39. Question
1 pointsविलास एका शालेय वर्षात 198 दिवस उपस्थित होता. त्याची वर्षातील उपस्थिती 90% असल्यास शाळा त्या वर्षी किती दिवस भरली ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 91
40. Question
1 pointsभिन्न गट ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 41 of 91
41. Question
1 pointsभाषेला शोभा आणणाच्या धर्माला/गुणाला काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 91
42. Question
1 pointsहरिष,ईषा व कोमल यांच्या वयाचे गुणोत्तर 5:7:8 असे आहे. कोमलचे वय 48 वर्षे आहे. तर हरिष व ईषा यांचे वय काढा.
Correct
Incorrect
-
Question 43 of 91
43. Question
1 pointsएक मालगाडी 108 किमी ताशी या वेगाने धावते. एका स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते, तर मालगाडीची लांबी किती?
Correct
Incorrect
-
Question 44 of 91
44. Question
1 pointsजर एक महिला कामाचा 2/3 भाग एका दिवसात पूर्ण करते, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी पुरुषास किती वेळ लागेल ते सांगा, जर पुरुषाची कार्यक्षमता महिलेच्या अर्थी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 91
45. Question
1 pointsखालीलपैकी पायथागोरसचे त्रिकुट कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 91
46. Question
1 pointsखालील विधानांचा विचार करा.
अ. ज्यांच्याकडे दुर्बीण आहे असेच लोक पक्षी निरिक्षण मंडळाचे सभासद असू शकतात.
ब. पक्षी निरिक्षण मंडळाच्या काही सभासदांकडे कॅमेरे आहेत.
क. ज्यांच्याकडे कॅमेरे आहेत, ते फोटो स्पर्धेत भाग घेऊ शकतात. दिलेल्या विधानांचा विचार करता खालीलपैकी कोणता निष्कर्ष तार्किकदृष्ट्या समर्थनीय आहे?Correct
Incorrect
-
Question 47 of 91
47. Question
1 pointsNEERI संस्था कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 91
48. Question
1 pointsउडाण UDAN योजना केंद्र शासनाकडून कशासाठी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 91
49. Question
1 pointsखालीलपैकी कोणास भारतरत्न मिळाले ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 91
50. Question
1 pointsखालीलपैकी कशामध्ये सर्वात जास्त प्रथिने असतात ?..
Correct
Incorrect
-
Question 51 of 91
51. Question
1 pointsमहाराष्ट्राचे राज्य फूल जारुलची ( मोठा बोंडारा/ताम्हण ) फुले कोणत्या रंगाची आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 91
52. Question
1 points. 66 व्या अखिल भारतीय पोलीस कुस्ती क्लस्टर स्पर्धा नुकत्याच
कोठे संपन्न झाल्या ?Correct
Incorrect
-
Question 53 of 91
53. Question
1 pointsSRPF ची प्रथम स्थापना कोणत्या ठिकाणी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 91
54. Question
1 pointsकारागृह विभागाचे महासंचालक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 91
55. Question
1 pointsनीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 91
56. Question
1 pointsCCTNS कशासंबंधी प्रणाली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 91
57. Question
1 pointsपोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 91
58. Question
1 pointsमहाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 91
59. Question
1 pointsरस्कीन बाँड हे कशासाठी प्रसिध्द आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 91
60. Question
1 pointsझीरो माईल कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 91
61. Question
1 pointsझीरो बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 91
62. Question
1 pointsजागतिक चिमणी दिवस कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 91
63. Question
1 pointsSRPF स्थापना दिवस कोणता?
Correct
Incorrect
-
Question 64 of 91
64. Question
1 pointsवनस्पतीला भावना असतात. असा सिध्दांत कोणी मांडला ? |
Correct
Incorrect
-
Question 65 of 91
65. Question
1 pointsसापेक्षतावादाचा सिध्दांत कोणी मांडला ?
Correct
Incorrect
-
Question 66 of 91
66. Question
1 pointsक्रौंचवध कादंबरीचे लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 91
67. Question
1 pointsआहारातील ऊर्जेचे स्त्रोत कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 91
68. Question
1 pointsबॅडमिंटन खेळामध्ये अव्वल स्थानावर सध्या कोणता भारतीय पुरुष खेळाडू आहे ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 91
69. Question
1 pointsश्री.आमटे यांचा हेमलकसा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 70 of 91
70. Question
1 pointsPWG कशासंबंधी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 91
71. Question
1 pointsबेकायदेशीर अटक वा स्थानबध्दता यापासून संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 91
72. Question
1 pointsखालीलपैकी कोणते पद निर्वाचित नाही ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 91
73. Question
1 pointsघटकराज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 91
74. Question
1 pointsराज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतात?
Correct
Incorrect
-
Question 75 of 91
75. Question
1 pointsशेषाधिकार घटनेनुसार कोणास आहे ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 91
76. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 91
77. Question
1 pointsपोलीस कॉन्सटेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 91
78. Question
1 pointsअखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 91
79. Question
1 pointsस्वादुपिंड (Pancreas) ही ग्रंथी खालीलपैकी कोणत्या प्रकारे कार्य करते ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 91
80. Question
1 pointsमहाराष्ट्रात मावळ प्रांत खालीलपैकी कोणता भाग आहे. तो पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 81 of 91
81. Question
1 pointsखालील वर्णनावरुन योग्य ग्रह दिलेल्या पर्यायातून निवडा. अ. या ग्रहाला शनिसारखे धुळीचे वलय आहे. ब. हा ग्रह स्वतःभोवती सर्वाधिक वेगाने फिरतो. क. या ग्रहाचा व्यास सर्वात मोठा आहे.
Correct
Incorrect
-
Question 82 of 91
82. Question
1 pointsबादरायण संबंध असणे म्हणजे……
Correct
Incorrect
-
Question 83 of 91
83. Question
1 pointsसंस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेल्या शब्दांना काय म्हणतात?
Correct
Incorrect
-
Question 84 of 91
84. Question
1 pointsकृष्णार्पण हा समासाचा कोणता प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 91
85. Question
1 pointsशाबास या शब्दाचा अव्ययाचा प्रकार सांगा ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 91
86. Question
1 pointsखेळ या शब्दाचे सामान्यरुप ओळखाः
Correct
Incorrect
-
Question 87 of 91
87. Question
1 pointsज्याच्याविषयी वक्ता बोलतो,त्यास काय म्हणतात ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 91
88. Question
1 pointsराम भोळा दिसतो या वाक्यातील विधानपूरक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 89 of 91
89. Question
1 pointsशिपायाने चोरास पकडले. याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 91
90. Question
1 pointsखालीलपैकी कोणता अलंकाराचा प्रकार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 91
91. Question
1 pointsरास या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?
Correct
Incorrect
I’am happy