सातारा पोलीस भरती २०१८ पेपर Satara Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleSatara Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 100 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
Information
Satara Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 100 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Satara Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- 99
- 100
- Answered
- Review
-
Question 1 of 100
1. Question
1 pointsपाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 100
2. Question
1 pointsमहाबळेश्वरमधील पॉईंटमध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 100
3. Question
1 pointsजयराम स्वामी या संतांनी कोणता ग्रंथ लिहिला नाही?
Correct
Incorrect
-
Question 4 of 100
4. Question
1 pointsसाताव्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 100
5. Question
1 pointsथोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मुळचे कोणत्या तालुक्यातील होते ?
Correct
Incorrect
-
Question 6 of 100
6. Question
1 pointsमुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 100
7. Question
1 pointsमहाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 100
8. Question
1 pointsकोणता अधिकारी सर्वात वरिष्ठ दर्जाचा आहे ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 100
9. Question
1 pointsकोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 100
10. Question
1 pointsमहाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 11 of 100
11. Question
1 pointsमाला मीराला म्हणाली, तुझ्या भावाच्या पत्नीची आई माझी आजी लागते तर मीरा मालाची कोण ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 100
12. Question
1 pointsप्र.क. 12 ते 14 सतलज,बियास,कृष्णा,कावेरी,सावित्री या युध्द नौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा,निळा,पांढरा,काळा व तांबडा यामधून निवडले आहेत. पुढील माहिती वरुन त्यांचे रंग ओळखा.
1. सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही. 2. बियासचा रंग पांढरा आहे. 3. सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे. 4. कावेरीचा रंग हिरवा किंवा काळा नाही.
प्र.क. 12 सतलजचा रंग कोणता ?Correct
Incorrect
-
Question 13 of 100
13. Question
1 pointsप्र.क. 12 ते 14 सतलज,बियास,कृष्णा,कावेरी,सावित्री या युध्द नौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा,निळा,पांढरा,काळा व तांबडा यामधून निवडले आहेत. पुढील माहिती वरुन त्यांचे रंग ओळखा.
1. सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही. 2. बियासचा रंग पांढरा आहे. 3. सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे. 4. कावेरीचा रंग हिरवा किंवा काळा नाही.
प्र.क. 13 कावेरीचा रंग कोणता ?Correct
Incorrect
-
Question 14 of 100
14. Question
1 pointsप्र.क. 12 ते 14 सतलज,बियास,कृष्णा,कावेरी,सावित्री या युध्द नौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा,निळा,पांढरा,काळा व तांबडा यामधून निवडले आहेत. पुढील माहिती वरुन त्यांचे रंग ओळखा. 1. सतलजचा रंग हिरवा किंवा निळा नाही. 2. बियासचा रंग पांढरा आहे. 3. सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे. 4. कावेरीचा रंग हिरवा किंवा काळा नाही. प्र.क. 14 . कृष्णा हिचा रंग कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 100
15. Question
1 pointsप्र.क. 15 ते 17 : प्रियंका हिचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर
प्र.क. 15. तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वारी आला असेल ?Correct
Incorrect
-
Question 16 of 100
16. Question
1 pointsप्र.क. 15 ते 17 : प्रियंका हिचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर प्र.क. 16. 1993 च्या सप्टेंबरची शेवटची तारिख कोणत्या वारी आली असेल?
Correct
Incorrect
-
Question 17 of 100
17. Question
1 pointsप्र.क. 15 ते 17 : प्रियंका हिचा जन्म शनिवार दिनांक 4 सप्टेंबर 1993 रोजी झाला तर प्र.क. 17. प्रियंकाचा.7 वा वाढदिवस कोणत्या वारी येईल?
Correct
Incorrect
-
Question 18 of 100
18. Question
1 pointsएका मैदानावर 11 स्पर्धक उपस्थित आहेत, प्रत्येक स्पर्धक राहिलेल्या प्रत्येक खेळाडूशी फक्त एकदा हस्तांदोलन करतो, तर एकूण किती हस्तांदोलने होतील ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 100
19. Question
1 pointsA M C K E IF G? ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 100
20. Question
1 pointsA BC EDC FGH JIH KLM ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 100
21. Question
1 pointsAZ DW GT JQ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 100
22. Question
1 pointsकोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्र शासन 28 हजार ग्रामपंचायती डिजिटल करत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 100
23. Question
1 pointsNDDB ने मराठवाडा व विदर्भातील दुग्धोत्पादन वाढीसाठी कोणत्या कंपनीशी करार केला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 100
24. Question
1 pointsनवी मुंबई येथील कोणत्या एकात्मिक अत्याधुनिक वसाहतीसाठी सिडको व चायना डेव्हलपमेंट मध्ये करार झाला?
Correct
Incorrect
-
Question 25 of 100
25. Question
1 pointsकोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 100
26. Question
1 pointsपुस्तकांचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 100
27. Question
1 pointsकवी कालिदास संस्कृत विश्वविद्यालय कोठे सुरू होणार आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 100
28. Question
1 points2017 हे वर्ष कशासाठी शासनाने साजरे केले ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 100
29. Question
1 pointsमहाराष्ट्रातील कोणते शहर स्मार्ट सिटी अभियानात केंद्र शासनाने निवडले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 100
30. Question
1 pointsकाउन्टर इन्सर्जन्सी अॅन्ड अॅन्टी टेररिस्ट स्कुल कोठे स्थापन झाले आहे?
Correct
Incorrect
-
Question 31 of 100
31. Question
1 pointsऑक्टोंबर ते 6 नोव्हेंबर हा राष्ट्रीय एकता सप्ताह कोणाच्या जयंती निमित्त साजरा होतो?
Correct
Incorrect
-
Question 32 of 100
32. Question
1 pointsआजवरचे महाराष्ट्र भूषण पुरस्कारामध्ये हे मानकरी नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 100
33. Question
1 pointsऑलम्पीकमधील कोणत्या क्रिडाप्रकारात ललीता बाबरने भाग घेतला होता ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 100
34. Question
1 points1983 च्या जगजेत्या क्रिकेट संघामध्ये महाराष्ट्रातील कोणता खेळाडू सहभागी नव्हता?
Correct
Incorrect
-
Question 35 of 100
35. Question
1 pointsकोणत्या राज्यात 100 टक्के विद्युतीकरण (ग्रामीण भाग ) झालेला नाही ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 100
36. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत PLATO या शब्दाला संकेत 35204 हा आहे, तर 043 हा संकेत कोणत्या शब्दासाठी असेल ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 100
37. Question
1 pointsTEACHING या शब्दातील अक्षरांची जुळवाजुळव करुन CHEAT ING हा शब्द मिळतो. त्याच नियमानुसार GRADIENT शब्दातील अक्षरांची मांडणी केल्यास कोणता शब्द होईल?
Correct
Incorrect
-
Question 38 of 100
38. Question
1 pointsकोणता प्रकार निबंधाचा प्रकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 100
39. Question
1 pointsएखाद्या उता-याच्या लांबीच्या किती प्रमाणात भाग आपल्या भाषेत | सलगरितीने सारांश लेखनामध्ये लिहावा लागतो ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 100
40. Question
1 pointsकोणता तुलनावाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 100
41. Question
1 pointsवर्णाचा चुकीचा क्रम – अयोग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 42 of 100
42. Question
1 pointsपालकमंत्री श्री. विजय शिवतारे यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 100
43. Question
1 pointsप्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधण्यात आला आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 100
44. Question
1 pointsनाटककार वसंत कानेटकर यांच्या कोणत्या नाटकाला संगीत नाटक | अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 100
45. Question
1 points(गाव-संत ) – अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 46 of 100
46. Question
1 pointsकोणता केवलप्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 100
47. Question
1 pointsजाणून घेण्याची इच्छा असणारा – समुहदर्शक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 48 of 100
48. Question
1 pointsपेशवेकाळात मामलेदाराच्या कचेरीत कोण अधिकारी असे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 100
49. Question
1 pointsकोणाला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणता येईल ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 100
50. Question
1 pointsकोणाच्या 125 व्या स्मृतीवर्षानिमित्त शासनाने नवीन जिवनदायी आरोग्य योजना सुरु केली आहे ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 100
51. Question
1 pointsकोणत्या वर्षी सातारा जिल्ह्याचे दक्षिण सातारा व उत्तर सातारा जिल्हा असे दोन भाग पाडण्यात आले ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 100
52. Question
1 pointsकोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 100
53. Question
1 pointsपाचगणी हे शहर समुद्र सपाटी पासून किती उंचीवर आहे ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 100
54. Question
1 pointsकोणत्या वर्षी राजा शाहूने राज्याभिषेक करुन सातारा ही राजधानी निश्चित केली ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 100
55. Question
1 pointsकोणता विभाग गृहविभागाच्या नियंत्रणाखाली येत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 100
56. Question
1 pointsग्वाल्हेरच्या शिंदे घराण्याचे सातारा जिल्ह्यातील मुळ गाव कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 100
57. Question
1 pointsकोणत्या ठिकाणी लेणी सापडत नाहीत ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 100
58. Question
1 pointsवाई शहराच्या जडणघडणीवर कोणत्या सरदार घराण्याचा प्रभाव आहे?
Correct
Incorrect
-
Question 59 of 100
59. Question
1 pointsखाशाबा जाधव यांना कोणत्या ऑलंपिकमध्ये पहिले ब्रॉन्झ मिळाले?
Correct
Incorrect
-
Question 60 of 100
60. Question
1 pointsकोणत्या शाहिराने गर्जा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 100
61. Question
1 pointsकोणत्या नाटकामध्ये राजा गोसावी यांनी काम केलेले नाही ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 100
62. Question
1 pointsसंगीताचा वेद असे कोणत्या वेदाला म्हटले जाते ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 100
63. Question
1 points( धरण-कामपूर्ण वर्ष) – अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 100
64. Question
1 points(नदी-बंधारा) – अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 100
65. Question
1 points(केंद्र-शहर) – अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 100
66. Question
1 pointsसातारा जिल्ह्याच्या मुख्य पोलीस कार्यालयासाठी स्वतंत्र इमारत कोणत्या वर्षी बांधण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 67 of 100
67. Question
1 pointsखालीलपैकी सातारा जिल्ह्यात कोणते पोलीस आऊटपोस्ट नाही ?
Correct
Incorrect
-
Question 68 of 100
68. Question
1 pointsसातारा जिल्ह्याचे होमगार्ड समादेशक कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 100
69. Question
1 points(उपविभाग-उपविभागीय अधिकारी) – अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 100
70. Question
1 pointsकोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर झाला ?
Correct
Incorrect
-
Question 71 of 100
71. Question
1 pointsMACOCA मकोका हा कायदा कशाविरुध्द वापरला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 72 of 100
72. Question
1 pointsभारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 100
73. Question
1 pointsमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कोणत्या खात्याचा कार्यभार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 74 of 100
74. Question
1 pointsकेंद्रीय नगर विकास मंत्रालयाच्या देशातील पहिल्या 10 हागणदारीमुक्त शहरांचे यादीत कोणते शहर नाही ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 100
75. Question
1 pointsबालहक्कै संरक्षण आयोगाचे कोणत्या मोबाईल अॅपद्वारे बालकांवरील अत्याचाराची थेट तक्रार करता येते ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 100
76. Question
1 pointsकोणत्या शहरात १0 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन झाले ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 100
77. Question
1 pointsहाल अपेष्ठा सहन करण्याचा गुण समूहदर्शक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 78 of 100
78. Question
1 pointsविरूध्दार्थी शब्द – अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 100
79. Question
1 pointsविरूध्दार्थी शब्द – अयोग्य जोडी ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 100
80. Question
1 pointsभुंगा – समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 81 of 100
81. Question
1 pointsसिंह – समानार्थी शब्द अयोग्य शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 82 of 100
82. Question
1 pointsब्रम्हांड आठवणे – अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 83 of 100
83. Question
1 pointsक्वचित भेटणारी व्यक्ती – या अर्थाचा वाक्प्रचार कोणता?
Correct
Incorrect
-
Question 84 of 100
84. Question
1 pointsअशुध्द शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 85 of 100
85. Question
1 pointsसम् हा उपसर्ग नसलेला शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 86 of 100
86. Question
1 pointsकोणता वाङमय रसाचा प्रकार नाही ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 100
87. Question
1 pointsकोणता काव्यगुणाचा गुण नाही ?
Correct
Incorrect
-
Question 88 of 100
88. Question
1 pointsकोणता शब्द पोर्तुगीज भाषेतून मराठीत आला नाही ?
Correct
Incorrect
-
Question 89 of 100
89. Question
1 pointsकोणता शब्द कानडी भाषेतून मराठीत आला नाही ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 100
90. Question
1 pointsकोणती शब्दांची जात विकारी प्रकारात येत नाही ?
Correct
Incorrect
-
Question 91 of 100
91. Question
1 pointsकोणते सामान्य नाम नाही ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 100
92. Question
1 pointsविजोड पद ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 100
93. Question
1 points312,243,645,978,534 विजोड संख्या ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 100
94. Question
1 pointsधावणे : थकवा :: उपवास : ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 100
95. Question
1 pointsवधुला जसा वर तसे कोणाला दिर ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 100
96. Question
1 points4 ला 27 तसे कोणाला 125 ?
Correct
Incorrect
-
Question 97 of 100
97. Question
1 pointsAZY:CXW::EVU:?
Correct
Incorrect
-
Question 98 of 100
98. Question
1 points3,5,14,2,122,365
Correct
Incorrect
-
Question 99 of 100
99. Question
1 pointsसंज्ञाचा आकारमानानुसार क्रम लावल्यास मध्यभागी कोणते पद येईल? चिरा,रेती,खडक,शिलाखंड,खडा,?
Correct
Incorrect
-
Question 100 of 100
100. Question
1 pointsलहान,सूक्ष्म, मोठा,प्रचंड,बिंदू,?
Correct
Incorrect
Satara police bharti 2018 answer