नवी मुंबई आयुक्तालय पोलीस भरती २०१८ पेपर New Mumbai Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleNavi Mumbai Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 98 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
Information
Navi Mumbai Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 98 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- New Mumbai Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- 95
- 96
- 97
- 98
- Answered
- Review
-
Question 1 of 98
1. Question
1 points2010 साली लाल बहादूर शास्त्री जयंती शुक्रवारी आली होती. तर त्याच वर्षातील नववर्ष दिन कोणत्या दिवशी आला होता ?
Correct
Incorrect
-
Question 2 of 98
2. Question
1 points2016 या वर्षाची सुरुवात शुक्रवारी झाली असेल,तर त्या वर्षात कोणता वार 53 वेळा आला होता?
Correct
Incorrect
-
Question 3 of 98
3. Question
1 points27:42::62:?
Correct
Incorrect
-
Question 4 of 98
4. Question
1 pointsमोतिबिंदू :डोळाः:गलगंड : ?
Correct
Incorrect
-
Question 5 of 98
5. Question
1 points12:राशीः:27:?
Correct
Incorrect
-
Question 6 of 98
6. Question
1 points5763542 या संख्येमध्ये 4 या अंकाची स्थानिक किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 7 of 98
7. Question
1 points5*4* या संख्येत फुल्यांच्या जागी समान अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किंमतीतील फरक 297 आहे, तर फुल्यांच्या जागी अंक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 98
8. Question
1 points83*39 या संख्येला 14 ने निःशेष भाग जातो, तर * च्या ठिकाणी अंक कोणता?
Correct
Incorrect
-
Question 9 of 98
9. Question
1 pointsP ही 11 ने नि:शेष भाग जाणारी विषम संख्या आहे, तर 11 ने निःशेष भाग जाणारी च्या पुढील दुसरी विषम संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 98
10. Question
1 pointsदोन क्रमवार विषम संख्यांचा लसावि 1 4 3 आहे तर त्या दोन विषम संख्या मध्ये असलेली समसंख्या कोणती
Correct
Incorrect
-
Question 11 of 98
11. Question
1 points4.18÷0.418÷5.27 या राशीची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 12 of 98
12. Question
1 points2.04 4+0.05 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 98
13. Question
1 pointsपुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 14 of 98
14. Question
1 pointsएका पुस्तकाचा 37 भाग व 15 पाने वाचून झाल्यावर 49 पाने उरतात. तर त्या पुस्तकात किती पाने आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 15 of 98
15. Question
1 points0.0000000027 = 0.27×10″ तर X= किती ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 98
16. Question
1 pointsदोन संख्यांचे गुणोत्तर 8:5 आहे. मोठ्या संख्येत 8 मिळविले व लहान संख्येतून 5 वजा केले. तर मोठी संख्या लहान संख्येच्या दुप्पट होते तर लहान संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 98
17. Question
1 points60 दिवसात संपणारे काम 36 दिवसात पुरे करायचे असल्यास । मजुरांची संख्या पुर्वीच्या संख्येच्या किती पट करावी ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 98
18. Question
1 pointsसुबोधला 28 दिवसाची मजुरी 1820 रुपये मिळते, तर 975 रुपये | मिळण्याकरीता किती दिवस काम करावे लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 19 of 98
19. Question
1 pointsएका वर्गातील50 विदयाथ्र्यांचे सरासरी वय 14 वर्षे आहे वर्गशिक्षकासह ती वयाची सरासरी 14.5 वर्षे आहे. वर्गशिक्षकाचे वय किती ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 98
20. Question
1 pointsमाझ्याकडे रुपये 5, 10 वे 20 च्या समान नोटा असून त्यांची किंमत 2450 होते. तर प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या किती ?
Correct
Incorrect
-
Question 21 of 98
21. Question
1 points50 रुपयांच्या नोटांच्या पुडक्यात अनुक्रमे 423025 ते 423058
पर्यंत क्रमांक आहेत. तर पुडक्यातील एकूण रक्कम किती ?Correct
Incorrect
-
Question 22 of 98
22. Question
1 pointsसुर्यास्तावेळी गाडीतून जाताना हुसेनच्या डावीकडे असलेल्या खिडकीतून सुर्याची किरणे आत येत होती. तर गाडी कोणत्या दिशेकडे प्रवास करीत आहे ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 98
23. Question
1 pointsराकेश नाट्यगृहाकडे तोंड करुन उभा होता. त्याच्या डावीकडे दक्षिण दिशा होती. तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला आता नाट्यगगह त्याच्या कोणत्या बाजूस आहे ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 98
24. Question
1 pointsएका दिवसाचे एकूण किती सेकंद होतात ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 98
25. Question
1 pointsएका समभुज त्रिकोणाची परिमिती 27 सेमी आहे. त्या त्रिकोणाच्या बाजूची लांबी किती ?
Correct
Incorrect
-
Question 26 of 98
26. Question
1 pointsएका वर्तुळाकार बागेची त्रिज्या 21 मीटर आहे. बागेभोवती तारेचे तिहेरी कुंपण घालण्यासाठी प्रतिमीटर 25 रुपये याप्रमाणे किती खर्च येईल ?
Correct
Incorrect
-
Question 27 of 98
27. Question
1 points150 चा शेकडा 60 काढून येणा-या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला, तर मुळ संख्या किती कमी झाली ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 98
28. Question
1 pointsएका संख्येचा 28.5 % = 3420, तर त्या संख्येचा 82.5 किती?
Correct
Incorrect
-
Question 29 of 98
29. Question
1 pointsअन्वरने एक यंत्र दोन वर्षापूर्वी 62500 रुपयांना खरेदी केले मशीनची किंमत दर वर्षी 8% ने कमी होत असेल तर त्याची आजची किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 30 of 98
30. Question
1 pointsप्रतिकने एक घड्याळ 630 रुपयांना विकले तेव्हा त्याला 10% तोटा झाला, तर 20% नफा होण्यासाठी त्याने ते घड्याळ किती रुपयास विकायला हवे होते ?
Correct
Incorrect
-
Question 31 of 98
31. Question
1 pointsसतीची पध्दत कोणत्या गव्हर्नरने बंद केली ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 98
32. Question
1 pointsस्वतंत्र भारताचा शेवटचा ब्रिटीश गव्हर्नर जनरल कोण ?
Correct
Incorrect
-
Question 33 of 98
33. Question
1 pointsभारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 98
34. Question
1 pointsभारतात एकूण किती केंद्रशासित प्रदेश आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 98
35. Question
1 pointsलोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 36 of 98
36. Question
1 pointsभारतात सर्वोच्च न्यायालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 98
37. Question
1 pointsगितांजली या काव्यसंग्रहाचे कवी कोण ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 98
38. Question
1 pointsभारतीय अवकाश संशोधन संस्था कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 98
39. Question
1 pointsभारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 98
40. Question
1 pointsआनंदवन ही कुष्ठरोग्यासाठी काम करणारी संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 98
41. Question
1 pointsसंयुक्त राष्ट्रसंघटनेचे कार्यालय कोठे आहे?
Correct
Incorrect
-
Question 42 of 98
42. Question
1 pointsलीप वर्षात वर्षाचे दिवस किती असतात ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 98
43. Question
1 pointsधमरतरची खाड़ी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Correct
Incorrect
-
Question 44 of 98
44. Question
1 pointsमहाराष्ट्रात ……. येथे विमानाचा कारखाना आहे
Correct
Incorrect
-
Question 45 of 98
45. Question
1 pointsगलामगिरी हे पुस्तक कोणी लिहिले ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 98
46. Question
1 pointsभोपाळमध्ये झालेली विषारी वायू दुर्घटना कोणत्या विषारी वायूच्या गळतीमुळे झाली होती ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 98
47. Question
1 pointsविद्युतप्रवाह कोणत्या परिमाणाने मोजतात ?
Correct
Incorrect
-
Question 48 of 98
48. Question
1 pointsभारतातील पहिले फिल्ड मार्शल कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 49 of 98
49. Question
1 pointsझारखंड या राज्याची राजधानी कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 98
50. Question
1 pointsसुर्यमालेतील सर्वात लांबचा ग्रह कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 98
51. Question
1 pointsसनी डेज या पुस्तकाचा लेखक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 98
52. Question
1 pointsभारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 98
53. Question
1 pointsमध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 98
54. Question
1 pointsइंडियन मिलीटरी अकॅडमी कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 98
55. Question
1 pointsमराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 98
56. Question
1 pointsभारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 57 of 98
57. Question
1 pointsकॉमनवेल्थ गेम्स 2018 हे कोणत्या देशात झाले ?
Correct
Incorrect
-
Question 58 of 98
58. Question
1 pointsऑस्कर-2018 चा सर्वोत्कृष्ठ चित्रपट पुरस्कार हा कोणत्या चित्रपटाला मिळाला?
Correct
Incorrect
-
Question 59 of 98
59. Question
1 pointsपाकिस्तान या देशाचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 98
60. Question
1 pointsभारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 61 of 98
61. Question
1 pointsगावस्कर हा जोडशब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 62 of 98
62. Question
1 pointsकोणत्या नामांना वेगळे अस्तित्व नसते ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 98
63. Question
1 pointsलेखणी या नामाचे अनेकवचन ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 64 of 98
64. Question
1 pointsमांजराने उंदरास पकडले मांजर या नामास लागलेला ने हा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 98
65. Question
1 pointsचुकीचा पर्याय निवडा.
Correct
Incorrect
-
Question 66 of 98
66. Question
1 pointsआम्ही पाची भावंड पुण्यात राहतो. या वाक्यातील विशेषणाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 67 of 98
67. Question
1 pointsमला चंद्र दिसतो. यातील दिसतो या क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 68 of 98
68. Question
1 pointsअथर्व मुलांना हसवितो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 69 of 98
69. Question
1 pointsआमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. वाक्याचा काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 98
70. Question
1 pointsपरिक्षेत मला पहिला वर्ग मिळावा. क्रियापदाचा अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 71 of 98
71. Question
1 pointsहसताना या कियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 72 of 98
72. Question
1 pointsपिलाने घरट्याबाहेर मान काढली व किलबिलाट केला व या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.?
Correct
Incorrect
-
Question 73 of 98
73. Question
1 pointsकालपर्यंत समीर गावी पोहचला नव्हता. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 74 of 98
74. Question
1 pointsशी! मला नाही आवडल ते! शी! या केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 75 of 98
75. Question
1 pointsसर्कशीतल्या विदूषकाने प्रेक्षकांना हसविले. प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 76 of 98
76. Question
1 pointsसूतोवाच करणे या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्यप्रचार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 77 of 98
77. Question
1 pointsदाती तृण धरणे म्हणजे ?
Correct
Incorrect
-
Question 78 of 98
78. Question
1 pointsकोवळे या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 79 of 98
79. Question
1 pointsहळूहळू घडून येणारा बदल या शब्दसमृहासाठी योग्य शब्द निवडा.
Correct
Incorrect
-
Question 80 of 98
80. Question
1 pointsवराती मागून घोडे या म्हणीचा योग्य अर्थ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 81 of 98
81. Question
1 points2014 वर्षाचा नाताळ गुरूवारी आला होता तर 2016 या वर्षी 3 जानेवारी कोणत्या दिवशी आला होता?
Correct
Incorrect
-
Question 82 of 98
82. Question
1 pointsएका दोरीचे समान 1 0 भाग करायचे असल्यास दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 98
83. Question
1 pointsएका वर्गातील 57 विद्याथ्र्यांपैकी भाषा विषयात 26 जण व इतिहास विषयात 32 जण उत्तीर्ण झाले दोन्ही विषयात 8 जण उत्तीर्ण झाले असल्यास दोन्ही विषयात किती जण अनुत्तीर्ण झाले ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 98
84. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत 12 या संख्येला N , 22 या संख्येला D, आणि 1 5 या संख्येला K म्हणतात तर त्याच भाषेत 3,8 व 25 या संख्यापासून कोणता अक्षरगट तयार होईल?
Correct
Incorrect
-
Question 85 of 98
85. Question
1 pointsएका सांकेतिक भाषेत +,-,X, ही चिन्हे अनुक्रमे ३,४,-,+ या अर्थानी वापरतात, तर त्या भाषेत 8×2:4+2 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 98
86. Question
1 points1 6 खांबातील अंतर 480 मीटर आहे सर्व खांब समान अंतरावर आहेत, तर पाचव्या व नवव्या खांबांतील अंतर किती ?
Correct
Incorrect
-
Question 87 of 98
87. Question
1 pointsसांकेतिक भाषेत UNDER हा शब्द RDNअसा लिहितात, तर ALLEYहा शब्द कसा लिहाल?
Correct
Incorrect
-
Question 88 of 98
88. Question
1 points75 कि.मी. अंतर ताशी 18 कि.मी. वेगाने पार करण्यास किती वेळ लागेल?
Correct
Incorrect
-
Question 89 of 98
89. Question
1 pointsघड्याळाच्या दोन काट्यांत सव्वा बारा वाजता किती अंशाचा कोन होईल ?
Correct
Incorrect
-
Question 90 of 98
90. Question
1 pointsसुबोध हा अमोघपेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे. 10 वर्षानंतर त्यांचे एकूण वय 40 वर्षे असेल, तर सुबोधचे वय किती?
Correct
Incorrect
-
Question 91 of 98
91. Question
1 pointsसकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत घड्याळाच्या मिनीट व तास काट्यांत किती वेळा काटकोन होईल?
Correct
Incorrect
-
Question 92 of 98
92. Question
1 points3 वर्षापुर्वी केतकी व मानस यांच्या वयाचे गुणोत्तर 5:8 इतके होते.
तर आज मानसचे वय कितीCorrect
Incorrect
-
Question 93 of 98
93. Question
1 points7 वाजून 25 मिनीटे या वेळी घड्याळ्याचा तास काटा व मिनीट काटा यांत किती अंश मापाचा कोन होतो ?
Correct
Incorrect
-
Question 94 of 98
94. Question
1 pointsदुपारी 12 नंतर 8 वाजेपर्यंत मिनीटकाटा तास काट्याला किती वेळा ओलांडेल ?
Correct
Incorrect
-
Question 95 of 98
95. Question
1 pointsएका व्यक्तीकडे बोट दाखवून सुजय म्हणाला त्याच्या बहिणीच्या पतीचा सासरा माझे आजोबा लागतात, तर त्या व्यक्तीचे सुजयशी नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 96 of 98
96. Question
1 pointsविधाने :
1. सर्व उंदीर मांजर आहेत.
2. एकही मांजर कुत्रा नाही.
अनुमाने
1. काही उंदीर कुत्रा आहेत
2. एकही उंदीर कुत्रा नाही.Correct
Incorrect
-
Question 97 of 98
97. Question
1 pointsविधाने : 1. सर्व टेबल खुर्ची आहेत. 2. एकही खुर्ची दिवा नाही.
अनुमाने : 1.काही टेबल दिवा आहेत. 2. एकही टेबल दिवा नाहीCorrect
Incorrect
-
Question 98 of 98
98. Question
1 points38 या संख्येत एक संख्या मिळविल्यास मिळणाच्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते, तर ती संख्या कोणती ?
Correct
Incorrect