लातूर पोलीस भरती २०१८ पेपर Latur Police Bharti 2018 Question Paper
- टेस्ट सुरू करण्यासाठी “Start Quiz ” वरती क्लिक करा.
- त्यानंतर टेस्ट झाल्यानंतर ” Finish Quiz” वरती क्लिक करा.
- उत्तरे बघण्यासाठी ” View Question ” वरती क्लिक करा.
- टेस्ट पूर्ण झाल्यानंतर तुमचं नाव नक्की लिहा .. Leaderboard मध्ये तुमचे नाव दिसेल .
- काही अडचण असल्यास खाली “Comment Box ” मध्ये लिहा.
Table of Contents
ToggleLatur Police Bharti 2018
Quiz-summary
0 of 94 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
Information
Latur Police Bharti 2018
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 94 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score |
|
Your score |
|
Categories
- Latur Police Bharti Paper 2018 0%
-
टेस्ट दिल्याबद्दल धन्यवाद
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- 11
- 12
- 13
- 14
- 15
- 16
- 17
- 18
- 19
- 20
- 21
- 22
- 23
- 24
- 25
- 26
- 27
- 28
- 29
- 30
- 31
- 32
- 33
- 34
- 35
- 36
- 37
- 38
- 39
- 40
- 41
- 42
- 43
- 44
- 45
- 46
- 47
- 48
- 49
- 50
- 51
- 52
- 53
- 54
- 55
- 56
- 57
- 58
- 59
- 60
- 61
- 62
- 63
- 64
- 65
- 66
- 67
- 68
- 69
- 70
- 71
- 72
- 73
- 74
- 75
- 76
- 77
- 78
- 79
- 80
- 81
- 82
- 83
- 84
- 85
- 86
- 87
- 88
- 89
- 90
- 91
- 92
- 93
- 94
- Answered
- Review
-
Question 1 of 94
1. Question
1 pointsविवाहात या शब्दाची विभक्ती ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 2 of 94
2. Question
1 pointsकणीक तिंबणे या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता ?
Correct
Incorrect
-
Question 3 of 94
3. Question
1 pointsसदावर्त या शब्दाचा अर्थ काय ?
Correct
Incorrect
-
Question 4 of 94
4. Question
1 pointsअग्रज’ या शब्दाचा विरुध्दअर्थी शब्द सांगा.
Correct
Incorrect
-
Question 5 of 94
5. Question
1 pointsज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते, त्या तापमानास……. म्हणतात.
Correct
Incorrect
-
Question 6 of 94
6. Question
1 pointsकोणताही पदार्थ द्रवात बुडविला असता त्याचे ……… कमी होते.
Correct
Incorrect
-
Question 7 of 94
7. Question
1 pointsहिमोफेलिया हा कोणता रोग आहे ?
Correct
Incorrect
-
Question 8 of 94
8. Question
1 pointsविद्युत शेगड्या आणि विविध प्रकारचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते संमिश्र वापरतात ?
Correct
Incorrect
-
Question 9 of 94
9. Question
1 pointsमहाराष्ट्र इंटिलिजन्स अकॅडमी ( MIA) कोणत्या ठिकाणी आहे ?
Correct
Incorrect
-
Question 10 of 94
10. Question
1 pointsजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा पदसिध्द सचिव ……… हे असतात.
Correct
Incorrect
-
Question 11 of 94
11. Question
1 pointsलातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पुर्वी अंबरपूर किंवा आंम्रपूर नावाने प्रसिध्द होता. हा किल्ला बांधण्याचे श्रेय .. यास दिले जाते.
Correct
Incorrect
-
Question 12 of 94
12. Question
1 pointsस्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो ?
Correct
Incorrect
-
Question 13 of 94
13. Question
1 pointsपोलीस खाते हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो?
Correct
Incorrect
-
Question 14 of 94
14. Question
1 pointsपोलीस स्मृतीदिन म्हणनू ……. हा दिवस पाळला जातो.
Correct
Incorrect
-
Question 15 of 94
15. Question
1 pointsमीनाबंकम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 16 of 94
16. Question
1 pointsनर्मदा नदीचा उगम कोठे आहे ?
Correct
Incorrect
-
Question 17 of 94
17. Question
1 pointsलातूर जिल्हयात खालीलपैकी कोणते दलाचे प्रशिक्षण केंद्र नाही ?
Correct
Incorrect
-
Question 18 of 94
18. Question
1 pointsमहाराष्ट्र शासनाने सर्वमान्य जनतेच्या तक्रारी निवारण्यासाठी ….. हे पोर्टल सुरु केले आहे.
Correct
Incorrect
-
Question 19 of 94
19. Question
1 pointsकलिंग युध्दाशी संबंधित नाव कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 20 of 94
20. Question
1 pointsभारतीय राज्यघनेतील अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधी कलम कोणते?
1) 15.
2) 15
3) 17
4 ) 18Correct
Incorrect
-
Question 21 of 94
21. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या सेवाक्षेत्राकरीता नोबेल पारितोषीक दिले जात नाही ?
Correct
Incorrect
-
Question 22 of 94
22. Question
1 pointsमराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहले ?
Correct
Incorrect
-
Question 23 of 94
23. Question
1 pointsमराठवाडा मुक्ती संग्राम दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Correct
Incorrect
-
Question 24 of 94
24. Question
1 pointsअॅम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय आहे ?
Correct
Incorrect
-
Question 25 of 94
25. Question
1 pointsRTGS.हे कशाचे संक्षिप्त रुप आहे.
Correct
Incorrect
-
Question 26 of 94
26. Question
1 points7 डिसेंबर 2014 रोजी दिल्ली येथील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या । बैठकीत नियोजन आयोग पुनर्रचना निर्णयाच्या आधारे नियोजन आयोगाऐवजी सहकारी संघराज्य प्रणाली अस्तित्वात आली ती म्हणजे…..
Correct
Incorrect
-
Question 27 of 94
27. Question
1 pointsGST ही कोणत्या प्रकारची कर प्रणाली आहे व त्यात जास्तीत जास्त किती टक्के कर दर अपेक्षित आहे ?
Correct
Incorrect
-
Question 28 of 94
28. Question
1 pointsखालीलपैकी कोणती जात चिकू या फळझाडाची नाही ?
Correct
Incorrect
-
Question 29 of 94
29. Question
1 pointsसन 2018 ची वल्र्ड इकॉनॉमिक फोरम ची बैठक कोणत्या ठिकाणी पार पाडली ?
1) कोलकाता 2) दावोस
3) काठमांडू 4) मेलबॉर्नCorrect
Incorrect
-
Question 30 of 94
30. Question
1 pointsभारताने चौथ्यांदा 19 वरियालील पुरुष क्रिकेटचा विश्वकरंडक कोणत्या कर्णधाराचे नेतृत्वात जिंकला आहे.
Correct
Incorrect
-
Question 31 of 94
31. Question
1 pointsभारताच्या 69 व्या 2018 प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणूनआशियात संघटनेतील किती देणाचे प्रमुख उपस्थित होते ?
Correct
Incorrect
-
Question 32 of 94
32. Question
1 pointsशिवराज्याभिषेक या एकाच विषयावरील चित्ररथाला राष्ट्रीय पातळीवर आतापर्यंत किती वेळा पुरस्कार प्राप्त झाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 33 of 94
33. Question
1 pointsबिटकॉईन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला ?
Correct
Incorrect
-
Question 34 of 94
34. Question
1 pointsअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2018 चे स्वागताध्यक्ष कोण होते ?
Correct
Incorrect
-
Question 35 of 94
35. Question
1 points. ………. ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी विरोधी युध्दनौका 16 ऑक्टोबर 2017 रोजी नौदलाच्या ताफ्यात सामील झाली.
Correct
Incorrect
-
Question 36 of 94
36. Question
1 pointsखालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय चिमणी दिन म्हणून पाळण्यात येतो ?
Correct
Incorrect
-
Question 37 of 94
37. Question
1 pointsसंरक्षणमंत्री निर्मला सितारामन यांनी कोणत्या लढावू विमानातून भरारी मारली ?
Correct
Incorrect
-
Question 38 of 94
38. Question
1 pointsब्लू व्हेल हा ऑनलाईन गेम कोणी तयार केला ?
Correct
Incorrect
-
Question 39 of 94
39. Question
1 pointsसन 2017 च्या कुष्ठरोग विरोधी दिन केंद्र शासनाने कोणते राष्ट्रीय कुष्ठरोग जागरुकता अभियान आयोजित केले ?
Correct
Incorrect
-
Question 40 of 94
40. Question
1 pointsसन 2017 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देंवेंद झांझरिया यांना | कोणत्या खेळासाठी देण्यात आला ?
Correct
Incorrect
-
Question 41 of 94
41. Question
1 pointsभारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 42 of 94
42. Question
1 pointsसन 2017 चा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक कोण ?
Correct
Incorrect
-
Question 43 of 94
43. Question
1 pointsसन 2018 मध्ये डॉ.अभय बंग व राणी बंग यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला आहे?
Correct
Incorrect
-
Question 44 of 94
44. Question
1 points2018 चा स्वातंत्र्य दिवस सोमवारी असल्यास त्याच वर्षीचा शिक्षक दिन कोणत्या वारी असेल ?
Correct
Incorrect
-
Question 45 of 94
45. Question
1 pointsविकास पुर्वेकडे तोंड करुन उभा होता डावीकडे 90° च्या कोनातून वळला व पुन्हा मागे फिरला,तर त्याचे तोंड सध्या कोणत्या दिशेला आहे ?
Correct
Incorrect
-
Question 46 of 94
46. Question
1 pointsतळे या शब्दाचे अनेकवचन कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 47 of 94
47. Question
1 pointsखालीलपैकी संस्कृत प्रत्यय लागून तयार झालेला तधित शब्द कोणता?
Correct
Incorrect
-
Question 48 of 94
48. Question
1 pointsपावसात भिजण्याचा विलक्षण आनंद असतो. या वाक्याचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 49 of 94
49. Question
1 pointsठीक 8 वाजता आरशात किती वाजलेले दिसतील ?
Correct
Incorrect
-
Question 50 of 94
50. Question
1 points1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती ?
Correct
Incorrect
-
Question 51 of 94
51. Question
1 points3,7,11,15,…. या संख्यामालेतील क्रमाने येणारी 50 वी संख्या कोणती ?
Correct
Incorrect
-
Question 52 of 94
52. Question
1 pointsरोमन संख्या चिन्हात L म्हणजे किती ?
Correct
Incorrect
-
Question 53 of 94
53. Question
1 pointsदोन संख्यांची बेरीज 75 आहे तर त्या संख्येची दुप्पट करुन बेरीज केल्यास उतर काय येईल ?
Correct
Incorrect
-
Question 54 of 94
54. Question
1 pointsएका करंडीतील पेरुचे 7 किंवा 15 याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकवेळी 3 पेरु उरतात,तर त्या करंडीत किमान किती पेरू आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 55 of 94
55. Question
1 points35-25:5+6×4 = ?
Correct
Incorrect
-
Question 56 of 94
56. Question
1 points750 लीटर पाणी मावणाच्या टाकीचा भाग पाण्याने भरलेला आहे. तर त्या टाकीत अजून किती लीटर पाणी मावेल?
Correct
Incorrect
-
Question 57 of 94
57. Question
1 points12 सेकंदात 1 पोळी लाटून होते तर अर्ध्या तासात किती पोळ्या लाटून होतील?
Correct
Incorrect
-
Question 58 of 94
58. Question
1 pointsखालीलपैकी कोणत्या संख्येला 11 ने नि:शेष भाग जातो ?
Correct
Incorrect
-
Question 59 of 94
59. Question
1 pointsतीन घंटा अनुक्रमे 15 सेकंद, 18 सेकंद आणि 25 सेकंदाच्या फरकाने टोले देतात तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?
Correct
Incorrect
-
Question 60 of 94
60. Question
1 pointsखालील दिलेल्या म्हणीतील गाळलेला शब्द भरा. कुडी तशी……..
Correct
Incorrect
-
Question 61 of 94
61. Question
1 pointsभुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा?
Correct
Incorrect
-
Question 62 of 94
62. Question
1 points0.1 2 3+12.3+0.0123+1.23 = किती ?
Correct
Incorrect
-
Question 63 of 94
63. Question
1 pointsएका संकेतात + म्हणजे ४,-म्हणजे +, आणि x म्हणजे , तर 7+412×3 ची किंमत काय ?
Correct
Incorrect
-
Question 64 of 94
64. Question
1 pointsविसंगत घटक ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 65 of 94
65. Question
1 pointsरिक्त जागी इंग्रजीतील कोणता अक्षरगट येईल?
ABZY,DEUV,GHRS,…………Correct
Incorrect
-
Question 66 of 94
66. Question
1 pointsघोड्याला वाघ म्हटले,बैलाला हत्ती म्हटले, हत्तीला बैल म्हटले, वाघाला सिंह म्हटले, तर शिंगे असणारा प्राणी कोणता ?,
Correct
Incorrect
-
Question 67 of 94
67. Question
1 pointsDda : aDD :: Rrb 😕
Correct
Incorrect
-
Question 68 of 94
68. Question
1 pointsउदय सुधीरला म्हणाला,तुझ्या आईच्या बहिणीच्या मुलाची मावशी माझी आई आहे, तर त्या दोघांचे नाते काय ?
Correct
Incorrect
-
Question 69 of 94
69. Question
1 pointsविसंगत घटकं ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 70 of 94
70. Question
1 pointsab_cbc_a_ab_ab_c
Correct
Incorrect
-
Question 71 of 94
71. Question
1 pointsकच्छपी लागणे या वाक्यप्रचाराचा अचूक अर्थ सांगा. .
Correct
Incorrect
-
Question 72 of 94
72. Question
1 pointsगो.ग.आगरकर सामाजिक सुधारणांचा पुरस्कार कोणत्या साप्ताहिकातून करीत असत ?
Correct
Incorrect
-
Question 73 of 94
73. Question
1 pointsराजर्षी शाहू महाराज 1920 साली ….. येथे झालेल्या ब्राम्हणेत्तर परिषदेचे अध्यक्ष होते.
Correct
Incorrect
-
Question 74 of 94
74. Question
1 pointsडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथे 20 मार्च 1927 रोजी कोणता सत्याग्रह केला ?
Correct
Incorrect
-
Question 75 of 94
75. Question
1 pointsकैमुरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेत आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 76 of 94
76. Question
1 pointsलोहच अन्धुमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते ?
Correct
Incorrect
-
Question 77 of 94
77. Question
1 points2016 च्या दुष्काळात लातृर ग्राहगत मिरजहून……… या रेल्वेव्दारे ग्पणीपुरवठा करण्यात आला.
मिरजहून या रेल्वेव्दारेCorrect
Incorrect
-
Question 78 of 94
78. Question
1 pointsखालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे?
Correct
Incorrect
-
Question 79 of 94
79. Question
1 points3 किलो ग्रॅपचे 2 1/2 % = किती ?
Correct
Incorrect
-
Question 80 of 94
80. Question
1 pointsएक वस्तु 1275 रूपयास विकल्यास शोकड़ा 15 तोटा होतो, तर त्या वस्तृची खरेदी किंमत किती ?
Correct
Incorrect
-
Question 81 of 94
81. Question
1 pointsमराठवाडा मुक्ती संग्रामाच्या चळवळीत आर्य समाजाचे गुंजोटी येथील पहिले हुतात्मा.कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 82 of 94
82. Question
1 pointsसंयुक्त महाराष्ट्र समा ची स्थापना कोठे झाली ?
Correct
Incorrect
-
Question 83 of 94
83. Question
1 pointsमहाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण आहे ?
Correct
Incorrect
-
Question 84 of 94
84. Question
1 pointsस्त्रियांच्या संघटनेच्या दृष्टीने मुंबई येथे 1904 मध्ये रमाबाई रानडे यांच्या अध्यक्षतेखाली कोणत्या परिषदेचे आयोजन केले ?
Correct
Incorrect
-
Question 85 of 94
85. Question
1 pointsपुढीलपैकी अव्ययसाधित विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते ?
Correct
Incorrect
-
Question 86 of 94
86. Question
1 pointsत्याला भुतांची भिती वाटायची काळ ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 87 of 94
87. Question
1 pointsतो काम करीत आहे या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 88 of 94
88. Question
1 pointsऐवजी या शब्दयोगी अव्ययाचा उपप्रकार ओळखा. .
Correct
Incorrect
-
Question 89 of 94
89. Question
1 pointsपोलीसांनी चोरास पकडले. वाक्याचा प्रयोग ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 90 of 94
90. Question
1 pointsपुढील शब्दाचा समास सांगा. दररोज.
Correct
Incorrect
-
Question 91 of 94
91. Question
1 pointsगृह,हस्त,शीर्ष हे शब्द कोणत्या प्रकारचे आहेत ?
Correct
Incorrect
-
Question 92 of 94
92. Question
1 pointsशुध्दलेखनदृष्ट्या अचूक शब्द ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 93 of 94
93. Question
1 pointsदुआब या एका शब्दाशी संबंधित शब्दसमूह ओळखा.
Correct
Incorrect
-
Question 94 of 94
94. Question
1 pointsपुढील म्हणीचा अर्थ ओळखा. विशी विद्या तशी धन
Correct
Incorrect